लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
आली दिवाळी आनंदाची ! - Marathi News | Diwali festival of happiness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आली दिवाळी आनंदाची !

शरीराला तीळाचे तेल किंवा खोबरेल तेल, सुगंधी उटणी लावून चांगला मसाज करावा आणि सुगंधी अत्तर लावून गरम पाण्याने स्नान करावे. यालाच ' अभ्यंगस्नान ' असे म्हणतात ...

धनत्रयोदशीला सोने चकाकले, सराफा बाजारात उत्साह, राज्यभरात ४५० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल - Marathi News |  Gold jewelery, bullion market enthusiasm, more than Rs. 450 crore turnover across the state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीला सोने चकाकले, सराफा बाजारात उत्साह, राज्यभरात ४५० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल

सराफा बाजाराने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर चांगलीच उसळी घेतल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. या वर्षी सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर राज्यात ४५० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल झाल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने ...

दिवाळी सुरू झाली; तरी बाजार लक्ष्मीच्या प्रतीक्षेत!   - Marathi News |  Diwali commenced; But the market is waiting for Lakshmi! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळी सुरू झाली; तरी बाजार लक्ष्मीच्या प्रतीक्षेत!  

बाजारात रोख रकमेचा तुटवडा असल्यामुळे दिवाळी सुरू होऊनही खरेदीमध्ये तब्बल ४0 टक्के घसरण झाली आहे, असा दावा कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (काइट) या व्यापारी आणि व्यावसायिकांच्या संघटनेने केला आहे. ...

महापालिकेचे मार्केटला ‘फटाके’ - Marathi News | Municipal Corporation's 'Fireworks' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेचे मार्केटला ‘फटाके’

अकोला : ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ‘एसीसी’ मैदानावरील फटाका मार्केटला परवानगी नाकारली. अग्निरोधक उपाययोजनांची पूर्तता न केल्याच्या सबबीखाली वीज पुरवठाही खंडित केला. ...

झोपडीत पोहोचला फराळ, धान्य,पणत्या! - Marathi News | Hut, hay, grains, hawks! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :झोपडीत पोहोचला फराळ, धान्य,पणत्या!

सामाजीक जाणीवेतून गत दहा वषार्पासून  दिवाळीनिमित्त झोपडपट्टी व रस्त्यावरील गरजवंतांच्या घरी  जावून त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करणारे तरुण  क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी व आयुर्वेद तज्ञ डॉ. दी पक ढोके यांच्या वतीने मंगळवार, १७ ऑक्टोंब ...

पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाºयांबरोबर दिवाळी - Marathi News |  Diwali with staff of Panchgani cremation ground | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाºयांबरोबर दिवाळी

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाºयांसह शववाहिकेवरील चालक, कर्मचाºयांना नवीन कपडे, फराळ, सेंट, मिठाईचा बॉक्स, आदी साहित्य देऊन ...

सण आणि उत्सवही - Marathi News |  Festivals and Celebrations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सण आणि उत्सवही

दिवाळी सण देशाच्या विविध भागात उत्साहाने साजरा होत आहे. हा सण अवघ्या भारताचा. त्यामुळे सर्वत्र दिव्यांची रोषणाई, रंगीबिरंगी रांगोळ्या, ठिकठिकाणी लावलेले आकाशकंदिल, कमी-अधिक प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी, मिठायांचा गोडवा जाणवू लागला आहे. ...

दिवाळीच्या पृष्ठभूमीवर कापड बाजारात तेजी  - Marathi News | The fastest growing textile market on Diwali | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिवाळीच्या पृष्ठभूमीवर कापड बाजारात तेजी 

दिवाळीच्या पृष्ठभूमीवर महिलांकडून विविध विविध रंगांच्या आणि आधुनिक साड्यांना चांगली मागणी आहे़  कापड बाजारात सध्या काठापदराच्या साड्यांसह पैठणी, सिल्क, सिंथेटिक, ज्यूटच्या पाटीर्वेअर, फॅशनेबल साड्यांना मोठी मागणी आहे़   ...