लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
फटाका मार्केटमध्ये चिनी फटाका साहित्यांची विक्री तेजीत! - Marathi News | Chinese crackers sales up in the market! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फटाका मार्केटमध्ये चिनी फटाका साहित्यांची विक्री तेजीत!

मालेगाव (वाशिम): ‘पॉप’सारख्या चिनी बनावटीच्या फटाक्यांना बंदी असताना देखील या फटाक्यांची विक्री सद्या सर्रास सुरु असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, सुरू असलेली फटाक्यांची विक्री तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी सद्या जोर धरत आहे.  ...

धनत्रयोदशीला ग्राहकांची पावले सोन्याच्या दुकानाकडे वळली - Marathi News | The customer's steps towards the money-laundering turned towards the gold store | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धनत्रयोदशीला ग्राहकांची पावले सोन्याच्या दुकानाकडे वळली

आज  धनत्रयोदशी - धन्वंतरी जयंती ! - Marathi News | Today Dhanteras means Dhanvantari Jayanti! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आज  धनत्रयोदशी - धन्वंतरी जयंती !

आज मंगळवार, १७ ऑक्टोबर, धनत्रयोदशी- धन्वंतरी जयंती !   दीपावली हा दिव्यांचा उत्सव ! हा प्रकाशाचा उत्सव असतो. आनंदाचा उत्सव असतो. तुम्हा सर्वाना माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ! ...

विट्यात यंत्रमागावर पंधरा टक्के बोनस - Marathi News | Fifteen percent bonuses on the yard | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विट्यात यंत्रमागावर पंधरा टक्के बोनस

विटा येथील यंत्रमाग कामगारांना यावर्षी दोन महिन्यांच्या पगाराएवढा म्हणजे १५ टक्के बोनस देण्याचा निर्णय यंत्रमाग उद्योजकांनी घेतला. यामुळे सहा हजार यंत्रमागांवर काम करणारे कामगार, वहिफनीवाले, जॉबर, घडीवाले, कांडीवाले, बिगारी अशा सुमारे दोन हजार कामगार ...

दीपावली निमित्त गोव्यात पर्यटन हंगामाला जोर  - Marathi News | Tourism commensurate emphasis on the occasion of Deepawali in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दीपावली निमित्त गोव्यात पर्यटन हंगामाला जोर 

दीपावली सणानिमित्ताने गोव्यातील पर्यटन हंगामाने जोर धरायला सुरुवात झाली आहे. शाळांना पडलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटन हंगाम फुलायला लागला आहे. असंख्य पर्यटक दीपावली साजरी करण्यासाठी तसेच दीपावलीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात दाखल झा ...

जाणून घ्या धनत्रयोदशीला का करतात देवाची पूजा? - Marathi News | Why do you worship God on Dhanteras? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जाणून घ्या धनत्रयोदशीला का करतात देवाची पूजा?

या दिवशी वर्षभरातील जमापूंजी देवासमोर ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशीचा दिवस सुवर्ण खरेदीसाठीही महत्वाचा मानला जातो. ...

फुलांच्या किमतीत घट, आवकही वाढली   - Marathi News |  The decrease in the price of the flowering, increased in arrivals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुलांच्या किमतीत घट, आवकही वाढली  

दिवाळीनिमित्त मुंबईकर खरेदीत व्यस्त झालेले आहेत. बाजारात खरेदी-विक्रीचे, भाव-तोल करण्यांचे चित्र दिसून येत आहे. सणासुदीमुळे फुलबाजार देखील विविध रंगानी रंगलेले असून संपूर्ण बाजार हे सुंगधीमय झालेले आहे. ...

किल्ल्यांच्या रूपातून शिवकालीन इतिहासाचे दर्शन, बच्चेकंपनीचे अंगणातच ठाण - Marathi News |  In the form of forts, the Shiva-Vedic history is seen, Than in child company's courtyard | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :किल्ल्यांच्या रूपातून शिवकालीन इतिहासाचे दर्शन, बच्चेकंपनीचे अंगणातच ठाण

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले अनेक गड, किल्ले आणि त्यांचा इतिहास अनेक पिढ्यांना चेतना देणारा आहे. इतिहासाचा अभ्यास करणारे जरी आता कमी झाले असतील तरी दीपावली निमित्त दारात कींवा अंगणात... ...