लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाहतुकीच्या कोंडीत अडकले सातारकर ! - Marathi News | The first day of Diwali stuck in the traffic jam! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाहतुकीच्या कोंडीत अडकले सातारकर !

 दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी सकाळी शहरातील बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर साताराकरांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तीन तास या रस्त्यावरील वाहतुकीत विस्कळीतपणा आला होता. ...

पारंपरिक आकाशदिव्यांनी सजला पर्रीकरांचा पर्रा गाव, पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून साजरा केला दिव्यांचा उत्सव - Marathi News | Parrikar's Parra village, decorated with traditional skydiving | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पारंपरिक आकाशदिव्यांनी सजला पर्रीकरांचा पर्रा गाव, पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून साजरा केला दिव्यांचा उत्सव

आकार, रंग, प्रकार वेगवेगळे मात्र सुंदर आकर्षक सुबक पारंपरिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली पर्रा येथे साजरी करण्यात आली. ...

गोवारी बांधव जोपासत आहेत ढालपूजनाची परंपरा ! - Marathi News | The tradition of the Dhaalpujnan in Gowari | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोवारी बांधव जोपासत आहेत ढालपूजनाची परंपरा !

विष्णू दुनेदार/अतुल बुराडे्रगडचिरोलीग्रामीण जीवनाच्या पटलावर असंख्य जाती-जमाती, त्यांच्या उपजाती आजही आपल्या पारंपरिक धंदा आणि प्रथा, परंपरा जोपासत सुखनैव जीवन जगत आहेत. त्यातलीच एक जमात आहे गोवारी. वर्षांनुवर्षांपासून वंशपरंपरागत गुरेढोरे राखणारी ...

निम्म्या कर्मचार्‍यांच्या बळावर अग्निशामक दल देतेय सेवा; दिवाळीतही सज्ज - Marathi News | Services of firefighters by half the employees; Ready even in Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निम्म्या कर्मचार्‍यांच्या बळावर अग्निशामक दल देतेय सेवा; दिवाळीतही सज्ज

अग्निशामक दलामध्ये आवश्यक असलेल्या ९८० कर्मचार्‍यांपैकी फक्त ४९० कर्मचारी सध्या आहेत़ इतकी कमी संख्या असूनही ते सेवेमध्ये मात्र कोठेही कमी पडत नसल्याचे दिसून येत आहे़ ...

गोव्यात नरकासूर प्रतिमांचं दहन, तेजोमय दिवाळीला सुरुवात - Marathi News | In Sanchi, the birth of the dwarf, the image of the massacre | Latest goa Photos at Lokmat.com

गोवा :गोव्यात नरकासूर प्रतिमांचं दहन, तेजोमय दिवाळीला सुरुवात

लाऊडस्पीकरवर होणा-या अजानवर गप्प का आहेत सेक्युलर ? फटाकेबंदीवरुन संतापले त्रिपुराचे राज्यपाल  - Marathi News | Governor of Tripura angry over sc decision on crackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाऊडस्पीकरवर होणा-या अजानवर गप्प का आहेत सेक्युलर ? फटाकेबंदीवरुन संतापले त्रिपुराचे राज्यपाल 

दिवाळी फटाके फोडण्याचं समर्थन करताना तथागत रॉय बोलले आहेत की, 'दिवाळीला फटाक्यांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणावरुन युद्ध सुरु होतं, पण पहाटे साडे चार वाजता सुरु होणा-या अजानावर कोणी बोलत नाही'. ...

जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे 'दिवाळी पहाट'चा कार्यक्रम - Marathi News | 'Diwali Dawa' program organized by Jalgaon Lokmat and LK Foundation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे 'दिवाळी पहाट'चा कार्यक्रम

जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  ओंकारेश्वर मंदिरात दिवाळी पहाटचा कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात पार पडला. सुमधूर गीतांची मैफल रंगली होतीच शिवाय यावेळी मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळून निघाला होता.  ...

ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह - Marathi News | Celebration and enthusiasm for the youth in Thawli Diwali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात दिवाळी पहाटला तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष दिसून आला. राम मारुती रोड, तलावपाळीला लोकांचा महापूर आला होता. ...