Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
गुन्हेगार आणि पोलीस यापलीकडे पोलीस आपले मित्र आहेत, ही भावना आणि हा संदेश समाजाला मिळण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या वतीने दिवाळीत फराळ वाटपाचा अभिनव उपक्रम पोलिसांसाठी ठाण्यात राबविण्यात आला. पोलिसांची दिवाळी गोड व्हावी म्हणून कर्तव्या ...
वस्त्यांमध्ये जागोजागी असलेले उकिरडे कुणालाच नको असतात. मात्र ते वस्तीमधून नामशेष व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याची मानसिकता कुणाचीच नसते. धरमपेठ परिसरात मात्र हे परिवर्तन घडले. येथील काही नागरिकांच्या सिव्हिक अॅक्शन गिल्ड (सीएजी) या टीमने स्वत: सहभाग ...
रत्नागिरीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्याचे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून समस्त भंडारी समाजाच्यावतीने श्रीदेव भैरीला नारळ अर्पण करुन मंगळवारी दीपावलीच्या दिवशी सकाळी श्री देव भैरी मंदिर ते साळवी स्टॉपकडून श्रीमान भागोजीशेठ कीर निवासस्थान अशी दिवाळी शुभे ...
दिवाळी सणांमध्ये आपल्या घरापासून नोकरीनिमित्त दूर राहून प्रवाशांची अखंड सेवा करणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांना मायेची ऊब देणारा "दिवाळी फराळ" वाटपाचा उपक्रम गेली 34 वर्षे एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात राबविला जात आहे. ...