लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिलीप प्रभावळकर 

दिलीप प्रभावळकर , मराठी बातम्या

Dilip prabhavalkar, Latest Marathi News

राणी मुखर्जीनं दिलीप प्रभावळकरांचं केलं कौतुक, मराठी सिनेमात काम करण्याबद्दल म्हणाली... - Marathi News | Rani Mukerji Praises Dilip Prabhavalkar Dashavatar Says Wants To Work In Marathi Films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जीनं दिलीप प्रभावळकरांचं केलं कौतुक, मराठी सिनेमात काम करण्याबद्दल म्हणाली...

राणीनं लोकप्रिय मराठी अभिनेत्याचं कौतुक करत मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली केली आहे. ...

"आपली कला, परंपरा अन्...",'दशावतार'ची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेची पोस्ट, म्हणाली... - Marathi News | dilip prabhavalkar dashavatar movie selected for oscars 98th academy awards sonali bendre share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपली कला, परंपरा अन्...",'दशावतार'ची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेची पोस्ट, म्हणाली...

"अत्यंत अभिमानास्पद...", 'दशावतार'ची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर सोनाली बेंद्रेने व्यक्त केल्या भावना,शेअर केली पोस्ट ...

ऑस्करच्या ॲकॅडमी स्क्रिनींग रूममध्ये ‘दशावतार’ची धडक; जगभरातील १५० सिनेमांमध्ये मानाचे स्थान - Marathi News | dashavatar hit the oscars academy screening room takes pride of place among 150 films worldwide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑस्करच्या ॲकॅडमी स्क्रिनींग रूममध्ये ‘दशावतार’ची धडक; जगभरातील १५० सिनेमांमध्ये मानाचे स्थान

ॲकॅडमी स्क्रिनींग रूममध्ये दाखवला जाणारा ‘दशावतार’ हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याचे सुबोध खानोलकरने सोशल मीडियावर लिहिले आहे. ...

अभिमानास्पद! ऑस्करने घेतली मराठी सिनेमाची दखल, मुख्य श्रेणी स्पर्धेत 'दशावतार'ची निवड - Marathi News | dilip prabhavalkar dashavatar movie selected for oscar academy awards main category | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिमानास्पद! ऑस्करने घेतली मराठी सिनेमाची दखल, मुख्य श्रेणी स्पर्धेत 'दशावतार'ची निवड

सिने इंडस्ट्रीसाठी सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत 'दशावतार' सिनेमाचीही निवड झाली आहे. 'दशावतार' सिनेमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.  ...

'दशावतार' पाहायचा राहून गेला? आता घरबसल्या टीव्हीवर पाहा, कधी आणि कुठे? जाणून घ्या - Marathi News | dilip prabhavalkar dashavtar marathi movie world premiere on zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दशावतार' पाहायचा राहून गेला? आता घरबसल्या टीव्हीवर पाहा, कधी आणि कुठे? जाणून घ्या

थिएटर गाजवलेला 'दशावतार' ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. आता 'दशावतार' टीव्हीवर घरबसल्या पाहता येणार आहे.  ...

थिएटर गाजवलेला 'दशावतार' आता ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे? लगेच जाणून घ्या - Marathi News | dilip prabhavalkar dashavatar marathi movie to be release on zee5 ott platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर गाजवलेला 'दशावतार' आता ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे? लगेच जाणून घ्या

थिएटर गाजवलेला 'दशावतार' ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'दशावतार'च्या ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  ...

'हा' मराठी चित्रपट पाहून भारावली मृणाल ठाकूर, दिग्दर्शक आणि कलाकारांचं केलं भरभरून कौतुक! - Marathi News | Mrunal Thakur Watched Marathi Film Dashavatar Praises Dilip Prabhavalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' मराठी चित्रपट पाहून भारावली मृणाल ठाकूर, दिग्दर्शक आणि कलाकारांचं केलं भरभरून कौतुक!

अलिकडेच मृणाल ठाकुरनं एक मराठी चित्रपट पाहिला आणि ती भारावून गेली. तिनं दिग्दर्शक आणि कलाकारांचं भरभरुन कौतुक केलं. तसेच प्रेक्षकांना तो चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.  ...

दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार, केरळच्या प्रेक्षकांसाठी खास भेट - Marathi News | Dilip Prabhavalkar's Dasavatar To Be Released In Malayalam For Kerala Audiences | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' मल्याळी भाषेत प्रदर्शित होणार, केरळच्या प्रेक्षकांसाठी खास भेट

'दशावतार' हा सुपरहिट मराठी सिनेमा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही धडक देण्यासाठी सज्ज झाला आहे. ...