लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल

Diesel, Latest Marathi News

दैनंदिन इंधन दर निश्चितीची पद्धत अन्यायकारक - Marathi News | The method of fixing daily fuel rates is unjust | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दैनंदिन इंधन दर निश्चितीची पद्धत अन्यायकारक

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर त्याचा तत्काळ फायदा ग्राहकांना मिळेल, असे सरकारचे म्हणणे होते. ...

स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार - Marathi News | Open your own petrol pump, earn income; Reliance Jio-BP will open 3500 new petrol pump | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार

पेट्रोल पंपच नाही तर लुब्रीकंट्स, ऑईल आदी उत्पादने विक्री करता येणार आहेत. ट्रांस कनेक्‍ट फ्रेंचाइजी, ए1 प्‍लाजा फ्रेंचाइजी, एव्हीएशन फ्यूअलपासून अन्य़ उत्पादनांसाठी कंपनीसोबत काम करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. ...

टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर - Marathi News | today petrol diesel price in india diesel price up by 11 paise check latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर

गेल्या 5 आठवड्यांत डिझेलचा दर 25 वेळा आणि पेट्रोलचा दर 21 वेळा वाढला आहे. ...

कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतरही पेट्रोल-डिझेल का महागते? अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकारला सवाल - Marathi News | Why is petrol-diesel more expensive even after crude oil becomes cheaper? Ashok Chavan questions Central Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतरही पेट्रोल-डिझेल का महागते? अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकारला सवाल

पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर निश्चित केल्या जातात. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत घसरते, तेव्हाही भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जातात ...

इंधन दरवाढ मागे घ्या, पेट्रोल दरावाढीविरोधात काँग्रेस आक्रमक - Marathi News | Take back the fuel price hike, Congress's agitation over petrol price hike | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढ मागे घ्या, पेट्रोल दरावाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर - Marathi News | petrol diesel price hike again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली हे देशातील पहिले राज्य बनले आहे, जेथे पेट्रोलपेक्षा डिझेल महाग आहे. ...

डिझेल दरवाढीची झळ बसतेय एसटीला; गेल्या २० दिवसांत एका लिटरमागे ४.३८ रुपयांची वाढ - Marathi News | Diesel price hike hits ST; An increase of Rs 4.38 per liter in the last 20 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डिझेल दरवाढीची झळ बसतेय एसटीला; गेल्या २० दिवसांत एका लिटरमागे ४.३८ रुपयांची वाढ

महांडळाला नियमित एसटीच्या वाहतूकीसाठी दैनंदिन १२ लाख लिटर डिझेल लागले. यामध्ये सुमारे १८ हजार एसटी फेऱ्या रस्त्यांवर धावतात. ...

बापरे! इम्रान खान यांनीच फोडला पाकिस्तानात 'पेट्रोल बॉम्ब'; इंधन दरांत मोठी वाढ - Marathi News | Imran Khan detonates 'petrol bomb' in Pakistan; Big increase in fuel prices | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! इम्रान खान यांनीच फोडला पाकिस्तानात 'पेट्रोल बॉम्ब'; इंधन दरांत मोठी वाढ

इम्रान खान यांच्या इंधन दरात मोठी वाढ करण्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष उतरले आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टी(पीपीपी)चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी हा कसला निर्णय आहे असा सवाल केला आहे. ...