दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Diana penti, Latest Marathi News
फराह खान नुकतीच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरात गेली होती. त्यावेळी घराचं डिझाईन आणि भव्यता बघून फराहचा कूक दिलीप थक्क झाला ...
डायनाने इंडस्ट्रीत काम करताना तिला आलेले अनुभव शेअर केले आहेत. ...
तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘डू यू वाना पार्टनर’ या वेब सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ...
ट्रेन आणि बसमध्ये महिलांवर अनेकदा अत्याचार होतात. काही सेलिब्रेटीही अशा घटनांना बळी पडल्या आहेत. अलिकडेच एका अभिनेत्रीने तिच्या कॉलेजच्या काळात ट्रेनमध्ये तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले. ...
डायना गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहतेय. ...
Diljit Dosanjh's 'Detective Sherdil' : अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या 'डिटेक्टिव्ह शेरदिल' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. आता त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...
'छावा' सिनेमात लोकप्रिय कलाकार कोणत्या भूमिकेत दिसणार आहेत? एका क्लिकवर जाणून घ्या (chhaava) ...
Cocktail 2 Movie : 'कॉकटेल २' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी या चित्रपटात पूर्णपणे नवीन स्टारकास्ट दिसणार आहे. ...