लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीया मिर्झा

दीया मिर्झा

Dia mirza, Latest Marathi News

दीया मिर्झा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या संजय दत्तच्या जीवनावर आधारीत 'संजू' चित्रपटात दिसली होती. आता ती निखिल आडवाणीच्या 'मुघल्स' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
Read More
पहिलाच सिनेमा सुपरहिट पण लोक 'या' अभिनेत्रीला म्हणायचे 'पनौती'! पुढे नशीब बदललं, आज करोडोंची मालकीण - Marathi News | actress dia mirza recalled that People used to call her Panauti after movies flop | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिलाच सिनेमा सुपरहिट पण लोक 'या' अभिनेत्रीला म्हणायचे 'पनौती'! पुढे नशीब बदललं, आज करोडोंची मालकीण

सुपरहिट सिनेमा दिला तरीही लोक या अभिनेत्रीला पनौती म्हणायचे. पुढे सिनेमात काम मिळणं कमी झालं परंतु एका सिनेमामुळे या अभिनेत्रीचं नशीब बदललं आणि तिने स्वतःवरचा टॅग पुसुन टाकला. ...

पतीसोबत लिपलॉक आणि पारंपरिक सोहळ्याचा थाट! ५ वर्षांनी अभिनेत्रीने शेअर केले दुसऱ्या लग्नाचे फोटो - Marathi News | Actress dia mirza shared photos of second wedding after 5 years vaibhav rekhi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीसोबत लिपलॉक आणि पारंपरिक सोहळ्याचा थाट! ५ वर्षांनी अभिनेत्रीने शेअर केले दुसऱ्या लग्नाचे फोटो

एका बॉलिवूड अभिनेत्रीने ५ वर्षांनी दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या रोमँटिक फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...

Ikka Teaser: अभिनयातले दोन धुरंधर २९ वर्षांनंतर आमनेसामने! सनी देओल-अक्षय खन्नाच्या 'इक्का'चा टीझर बघाच - Marathi News | netflix ikka teaser akshaye khanna sunny deol dia mirza tilottama shome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ikka Teaser: अभिनयातले दोन धुरंधर २९ वर्षांनंतर आमनेसामने! सनी देओल-अक्षय खन्नाच्या 'इक्का'चा टीझर बघाच

Sunny Deol vs Akshaye Khanna: 'बॉर्डर' या ऐतिहासिक चित्रपटानंतर अक्षय खन्ना-सनी देओल ही जोडी तब्बल २९ वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे ...

बाळ आणि आई दोघांचाही जीव धोक्यात, पुढे...; अभिनेत्रीने सांगितला गरोदरपणाचा वेदनादायी अनुभव - Marathi News | dia mirza talk about her pregnancy experience and his baby boy operation after born | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाळ आणि आई दोघांचाही जीव धोक्यात, पुढे...; अभिनेत्रीने सांगितला गरोदरपणाचा वेदनादायी अनुभव

एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नंसीचा अनुभव शेअर केला आहे. वेळेआधीच बाळाचा जन्म झाल्याने अभिनेत्रीला वेदनादायी अनुभवाला सामोरं जावं लागलं ...

आई बंगाली अन् वडील जर्मन पण 'ही' अभिनेत्री लावते मुस्लिम आडनाव, कारण काय? - Marathi News | bollywood actress dia mirza mother bengali and father christian then why she used muslim surname know the reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आई बंगाली अन् वडील जर्मन पण 'ही' अभिनेत्री लावते मुस्लिम आडनाव, कारण काय?

बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत आली आहे. ...

Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव - Marathi News | Dia Mirza reveals she vomited after shooting scene in kaafir and shattered her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव

Dia Mirza : दीया मिर्झाने सीरीज काफिरमध्ये एक सीन शूट करताना तिची नेमकी काय अवस्था झाली होती याबद्दल सांगितलं आहे. ...

दिया मिर्झाची पोस्ट, मुख्यमंत्र्यांवर भडकली, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Dia Mirza Hits Back At Telangana Cm Revanth Reddy Over Use Of Ai Clip On Gachibowli Tree Felling Says Absolutely False | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिया मिर्झाची पोस्ट, मुख्यमंत्र्यांवर भडकली, नेमकं प्रकरण काय?

सरकारच्या एका प्रकल्पाविरुद्ध अनेक बॉलिवूड स्टार सतत निषेध करत आहेत. ...

"तिची माफी मांगा"; सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रियाला क्लीन चीट मिळाल्यावर दिया मिर्झाची प्रतिक्रिया - Marathi News | Dia Mirza appeal Apologize to Rhea Chakraborty after getting a clean chit in Sushant Singh Rajput case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिची माफी मांगा"; सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रियाला क्लीन चीट मिळाल्यावर दिया मिर्झाची प्रतिक्रिया

CBI ने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीला क्लीन चीट दिल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झाची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे ...