अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा
Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Dhurandhar, Latest Marathi News धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
रणवीर सिंगचा बहुचर्चित धुरंधर पार्ट २ ठरलेल्या तारखेला अर्थात १९ मार्च २०२६ ला रिलीज होणार नाही, अशी चर्चा आहे. यावर आदित्य धरने मौन सोडलंय. ...
रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'धुरंधर' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
'धुरंधर २' सिनेमात आता अक्षय खन्नाही दिसणार आहे. सिनेमाच्या टीमने अक्षयला घेऊन शूटिंगही सुरु केल्याची चर्चा आहे ...
'धुरंधर' निमित्ताने अमेरिकेत अनेक दिवसांनी बॉलिवूडचा डंका पाहायला मिळतोय. जाणून घ्या 'धुरंधर'ची अमेरिकेतील कमाई. ...
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण न्यूयॉर्कला गेले होते. तिथेही त्यांनी भारतीय पदार्थांवर ताव मारला आणि आवडती डिश कोणती हेही सांगितलं ...
'धुरंधर'नंतर करण जोहर पडला 'या' सिनेमाच्या प्रेमात! खास पोस्ट केली शेअर, म्हणाला-"मी नि:शब्द झालो, कारण..." ...
रणवीर सिंग नुकताच एअरपोर्टवर स्पॉट झाला. त्यावेळी रणवीर - दीपिकाचा एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे ...
एका इव्हेंटमध्ये अभिजीत बिचुकलेंनी 'धुरंधर'बाबत वक्तव्य केलं आहे. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. ...