लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
सवाष्ण भोजनात पुरणपाेळीचा अस्वाद घेतलेल्या ३० सुवासिनींना विषबाधा - Marathi News | Tasted the Puranpoli food in programme, poisoned 30 married women | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सवाष्ण भोजनात पुरणपाेळीचा अस्वाद घेतलेल्या ३० सुवासिनींना विषबाधा

एकूण ३० महिलावर उपचार सुरू असून सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. ...

प्रतिकूल परिस्थितीतही बळीराजा हरला नाही; एक एकरात घेतले १५ क्विंटल हरभरा उत्पादन - Marathi News | Even under adverse conditions Baliraja did not lose; 15 quintal gram production per acre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रतिकूल परिस्थितीतही बळीराजा हरला नाही; एक एकरात घेतले १५ क्विंटल हरभरा उत्पादन

चाकूर तालुक्यातील सुगाव येथील योगेश्वर शिंदे यांचा प्रयोग ...

श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा लेखाधिकारी ६ लाखांची लाच घेताना रंगेहात अटकेत - Marathi News | Accounting officer of Shri Tuljabhavani Temple Trust arrested for accepting bribe of 6 lakhs | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा लेखाधिकारी ६ लाखांची लाच घेताना रंगेहात अटकेत

१० लाखांची मागणी केल्यानंतर सहा लाखांवर झाली हाेती तडजाेड ...

‘रेल्वे’साठी कवडीमाेल दराने भूसंपादन; ‘स्वाभिमानी’ने तुळजापुरात राेखला रस्ता - Marathi News | Land acquisition for 'Railways' at minimum rate; 'Swabhimani' paved the way in Tulajapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘रेल्वे’साठी कवडीमाेल दराने भूसंपादन; ‘स्वाभिमानी’ने तुळजापुरात राेखला रस्ता

साेलापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. ...

Video: कळंबमध्ये पुन्हा चाेरी; सिमेंट, टायरचे दोन दुकाने फोडून रोकड, साहित्य लंपास - Marathi News | theft again in Kalamab; Cement, tire shop looted | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video: कळंबमध्ये पुन्हा चाेरी; सिमेंट, टायरचे दोन दुकाने फोडून रोकड, साहित्य लंपास

काेयत्यांचा धाक दाखवून कळंब शहरातील पेट्राेलपंप लुटल्याची घटना चार-पाच दिवसांपूर्वीच घडली आहे. ...

तीन महिन्यांपूर्वी लुटलेल्या ‘एटीएम’वर पुन्हा डल्ला; आठ लाखांची राेकड लांबविली - Marathi News | looted again, 'ATM' robbed three months ago; The amount of eight lakhs was extended | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तीन महिन्यांपूर्वी लुटलेल्या ‘एटीएम’वर पुन्हा डल्ला; आठ लाखांची राेकड लांबविली

चोरट्यांनी मशीन ताेडण्यासाठी गॅस कटरचा केला वापर ...

पेट्रोलपंपावरील सव्वा तीन लाखांच्या रोकडसोबत कर्मचाऱ्यांच्या खिशातील रक्कमही लुटली - Marathi News | Looting Rs.3.5 lakh cash from the petrol pump and pocket money of employees | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पेट्रोलपंपावरील सव्वा तीन लाखांच्या रोकडसोबत कर्मचाऱ्यांच्या खिशातील रक्कमही लुटली

एकाने वॉचमनच्या मानेवर कोयता ठेवून धमकावले. तर तिघांनी रोकड लुटली ...

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावास संपवलं; बहुचर्चित खून खटल्यात दाेघांना जन्मठेप - Marathi News | sibling killed in a land dispute; Life imprisonment for two in the much talked about murder case of Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जमिनीच्या वादातून सख्ख्या भावास संपवलं; बहुचर्चित खून खटल्यात दाेघांना जन्मठेप

धाराशिव न्यायालयाचा निकाल : दहा हजार रूपये दंडही ठाेठावला ...