लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
नाद करायचा नाय, इथे आपलीच चालते !; माजी खासदारांनी ताणले नामदारांवर धनुष्य - Marathi News | Don't mess with me ! Former MP Gaikwad rise voice against Shiv sena's current MP | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नाद करायचा नाय, इथे आपलीच चालते !; माजी खासदारांनी ताणले नामदारांवर धनुष्य

‘नाद करायचा नाय़़’ असा डॉयलॉग हाणत माजी खासदार गायकवाड यांनी सेनेतील नामदारांवर धनुष्यबाण ताणले आहे़ ...

शेतीचा दाखल्यासाठी बाराशे रुपयांची लाच घेताना अनुरेखक अटकेत   - Marathi News | tracer arrested taking a bribe of Rs 1200 in Paranda | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतीचा दाखल्यासाठी बाराशे रुपयांची लाच घेताना अनुरेखक अटकेत  

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनुरेखकास रंगेहात ताब्यात घेतले़ ...

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार - Marathi News | 93rd Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan will be hosted at Osmanabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाची माळ अखेर उस्मानाबादच्या गळ्यात पडली आहे. ...

उस्मानाबाद जिल्ह्यात उपकेंद्रांची अचानक तपासणी; तिघांना नोटीस - Marathi News | Sudden examination of sub-centers in Osmanabad district; Notice to the three | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यात उपकेंद्रांची अचानक तपासणी; तिघांना नोटीस

तीन ठिकाणी आरोग्यसेवक अनधिकृतरित्या गैरहजर ...

Toilet एक गावकथा, 'एकेकाळी घरी नव्हते शौचालय, आता गावात 484 टॉयलेट बांधून दिले' - Marathi News | 'Never had toilets at home, now built 484 toilets in town, story of a osmanabad farmer boy | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Toilet एक गावकथा, 'एकेकाळी घरी नव्हते शौचालय, आता गावात 484 टॉयलेट बांधून दिले'

भूम तालुक्यातील ईट गावचा गणेश दहावीनंतर पुण्याला नोकरीसाठी गेला. त्यावेळी, मिळेत ते काम करण्याच्या उद्देशाने गणेशन ट्रकवर क्लिनर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. ...

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचे लवकरच राजीनामे; अनेकजण भाजपात येणार - Marathi News | Many of the Congress-NCP MLAs resign soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचे लवकरच राजीनामे; अनेकजण भाजपात येणार

महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट ...

'वासुदेवा', लेकानं पांग फेडलं रं... रयतेचं दान मागणाऱ्याचं 'पोर डॉक्टर होतंय' - Marathi News | Vasudev son become doctor in future, abhinandan got admission for MBBS in mumbai | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'वासुदेवा', लेकानं पांग फेडलं रं... रयतेचं दान मागणाऱ्याचं 'पोर डॉक्टर होतंय'

डोक्यावर मोर पिसाची टोपी, काखेत झोळी, गळ्यात माळ, कपाळावर गंध, पायात घुंगरू बांधून रयतेचं दान मागत संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर ते फिरले. ...

निश्चिंत राहा... 'सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होईल' - Marathi News | Do not worry ... the work on the Solapur-Osmanabad railway line will be ready soon, omraje nimbalkar says | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :निश्चिंत राहा... 'सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होईल'

सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ...