Dharashiv Latest News FOLLOW Dharashiv, Latest Marathi News Dharashiv Latest News : Read More
‘एमबीबीएस’धारक डाॅक्टरांच्या तब्बल ५० टक्के जागा रिक्त आहेत. याचा आराेग्य सेवेवर विपरित परिणाम हाेऊ लागला आहे. ...
Osmanabad Collector Office जिल्हाधिकारी यांचे खरमरीत पत्र येताच, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांची तातडीने बैठक बाेलावली. ...
Crime News १९९८ साली येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेत झाली होती चोरी ...
Crime News जादु टोण्यासाठी म्हणून अंत्यसंस्काराची रक्षा घेऊन जात असल्याच्या संशयावरून या चौघांना गावक-यांनी मारहाण करीत गावातील चावडीत आणले. ...
crime news सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडित महिलेस सोबत नेऊन सोलापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. ...
लवकरच होणार प्रत्यक्ष कामाला सुरूवात-भूसंपादन, ट्रॅक डिझाइन ड्रॉईंगसाठी एजन्सीची नेमणूक ...
जखमीआरोपीस तुळजापूर येथे उपचार करुन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
फुलवाडी उपकेंद्रावरील अतिरिक्त भार लक्षात घेऊन जवळपास पाच महिन्यांपूर्वी पुजारी तांडा येथे नवीन स्वतंत्र उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली. ...