लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
शिवसेनारूपी सावित्रीमुळे भाजपाचा प्राण टिकून, विरोधकांचा हल्लाबोल - Marathi News |  Shivsenaarupi Savitri to save the lives of the BJP, attack the opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनारूपी सावित्रीमुळे भाजपाचा प्राण टिकून, विरोधकांचा हल्लाबोल

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणा-या सौभाग्यवतीसारखी शिवसेनेची अवस्था झाली आहे. संसार टिकविण्यासाठी सेना अपमान गिळत आहे. शिवसेनारूपी सावित्रीमुळेच भाजपाचा प्राण टिकून आहे. ...

अंधेरी पुलाची घटना अत्यंत दुर्दैवी; धनंजय मुंडे - Marathi News | The incident of Andheri bridge is extremely unfortunate; Dhananjay Munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंधेरी पुलाची घटना अत्यंत दुर्दैवी; धनंजय मुंडे

मुंबईतून केंद्राला कोटयवधी रुपयांचा कर मिळत असतानाही मुंबईकरांच्या मुलभुत सुविधेकडे मात्र दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मंगळावारी नागपुरात केला आहे. ...

महाराष्ट्र अ‍ॅक्युपंक्चर काउन्सिल बरखास्त करा- धनंजय मुंडे - Marathi News | Sack Maharashtra Acupuncture Council - Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र अ‍ॅक्युपंक्चर काउन्सिल बरखास्त करा- धनंजय मुंडे

ज्य शासनाने पहिल्यांदाच स्थापन केलेल्या महाराष्ट्र अ‍ॅक्युपंक्चर काउन्सिलमधील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या चुकीच्या पद्धतीने झाल्या असून, त्याची नि:पक्षपातीपणे चौकशी करून, तत्काळ काउन्सिल बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष ...

जळगावची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंकीत करणारी – धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde, who conducts Jalgaon incident for Maharashtra's progressive dignity - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जळगावची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंकीत करणारी – धनंजय मुंडे

जळगावमधील घटना ही महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंकीत करणारी असून यामधील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...

'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है!' सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला - Marathi News | Watching hands helped me - Suresh Dhas | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है!' सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध आश्चर्यकारकरित्या विजय मिळवल्यानंतर भाजपाचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला ... ...

'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है!' सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला - Marathi News | BJP Suresh dhas take dig at Dhananjay Munde after victory in Vidhan Parishad Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है!' सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

या निवडणुकीत मला 'घड्याळ' असलेल्या अनेक हातांनी मदत केली. ...

राष्ट्रवादीच्या पराभवास राष्ट्रवादीच कारण! - Marathi News | NCP is the reason for the defeat! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रवादीच्या पराभवास राष्ट्रवादीच कारण!

पक्षातील नेते मंडळी आणि पोटनिवडणुकीत परक्या पक्षातलेच लोक घेऊन विजयी होता येते यावर भाजपाने केलेले शिक्कामोर्तब, असे अनेक कंगोरे या निकालामागे आहेत. ...

लातूर-बीड-उस्मानाबादेतही 'लक्ष्मीदर्शन' चमत्कार...शंभराने मागे असलेली भाजपा 76 मतांनी विजयी! - Marathi News | Vidhan Parishad Election Results Live 2018 Latur beed osmanabad BJP pankaja munde and NCP dhananjay munde dignity at stake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातूर-बीड-उस्मानाबादेतही 'लक्ष्मीदर्शन' चमत्कार...शंभराने मागे असलेली भाजपा 76 मतांनी विजयी!

भाजपाने मिळवला अशक्यप्राय विजय; धनंजय मुंडेंना मोठा झटका ...