धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Exclusive : लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस कार्यक्रमांतर्गत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राजकारणाच्या पलीकडे उलगडण्यात आले. ...
Sapna choudhary : सपना चौधरीला अनेकदा वादांना सामोरे जावे लागले आहे. सपना चौधरीबद्दल लोकांचे स्वतःचे मत आहे, ज्यापैकी काही तिला आयटम गर्ल म्हणतात तर काही लोक तिचा डान्स अश्लील मानतात. ...
परळीत डान्सर Sapna Chaudharyचे ठुमके, Dhananjay Munde कडून कार्यक्रमाचं आयोजन...आपल्या हटके अदांमुळे फेमस झालेली डान्सर सपना चौधरी पुन्हा परळीत आली आणि तिनं पुन्हा परळती ठुमके लगावले. निमित्त होतं ते दिवाळीच्या स्नेहमिलन कार्यक्रम आणि दिवाळी फराळाचं. ...
करुणा धनंजय मुंडे यांनी एक व्हिडीओ शेअर करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचं कौतुक केलंय... निलेश लंके यांच्या कामाचं आणि त्यांच्या साधेपणाचं कौतुक करत असतानाच, करुणा धनंजय मुंडे यांनी समीर वानखेडेंच्या राहणीमानावरुन झालेल्या आरोपांचा ...