Next

परळीत सपना चौधरीचा डान्स वारंवार का ठेवला जातो ? Sapna Chaudhary Dance in Parali | Dhananjay Munde

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 05:48 PM2021-11-10T17:48:56+5:302021-11-10T17:49:51+5:30

परळीत डान्सर Sapna Chaudharyचे ठुमके, Dhananjay Munde कडून कार्यक्रमाचं आयोजन...आपल्या हटके अदांमुळे फेमस झालेली डान्सर सपना चौधरी पुन्हा परळीत आली आणि तिनं पुन्हा परळती ठुमके लगावले. निमित्त होतं ते दिवाळीच्या स्नेहमिलन कार्यक्रम आणि दिवाळी फराळाचं. विशेष म्हणजे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता...