लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मराठमोळ्या केदार जाधवने घेतली फडणवीसांची भेट; राजकीय एंट्रीबाबत चर्चांना उधाण - Marathi News | Cricketer Kedar Jadhav met bjp leader devendra Fadnavis Will he enter politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठमोळ्या केदार जाधवने घेतली फडणवीसांची भेट; राजकीय एंट्रीबाबत चर्चांना उधाण

Devendra Fadnavis: केदार जाधवने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने तो राजकीय क्षेत्रातही एंट्री करणार का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. ...

देवेंद्र फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पाहावा, थिएटर बुक करतो; काँग्रेसचा टोला - Marathi News | Will Book Theatre for Devendra Fadnavis to watch Munna Bhai MBBS movie - Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पाहावा, थिएटर बुक करतो; काँग्रेसचा टोला

Congress vs BJP: सावरकर सिनेमावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली. त्याला काँग्रेसनं पलटवार करत देवेंद्र फडणवीसांनाही खोचक सल्ला दिला आहे.  ...

"या निवडणुकीत जनता तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही," भाजपाची खरमरीत टीका - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule slams Uddhav Thackeray who slammed Devendra Fadnavis over Swatantra Veer Savarkar Movie jibe on Rahul Gandhi statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडणुकीत जनता तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही," भाजपाची बोचरी टीका

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray, BJP: उद्धव ठाकरेंना भाजपाचे चोख प्रत्युत्तर, देवेंद्र फडणवीसांवर केला होता आरोप ...

"त्यांनी वीर सावरकर वाचले नाहीयेत, मी माझ्या पैशाने.."; राहुल गांधींवर फडणविसांचे टीकास्त्र - Marathi News | maharashtra dcm devendra Fadnavis criticism of Rahul Gandhi and appeal to watch swatantryaveer savarkar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी वीर सावरकर वाचले नाहीयेत, मी माझ्या पैशाने.."; राहुल गांधींवर फडणविसांचे टीकास्त्र

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहून देवेंद्र फडणवीसांनी राहूल गांधींवर टिका केली आहे. काय म्हणाले फडणवीस जाणून घेण्यासाठी बातमी वाचा ...

Uddhav Thackeray Devendra Fadnavis: "मी देवेंद्र फडणवीसांचा जाण्या-येण्याचा, हॉटेलचा खर्च करतो, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंचे उपमुख्यमंत्र्यांना 'चॅलेंज' - Marathi News | Uddhav Thackeray slams Devendra Fadnavis gives challenge to visit Manipur also agrees to bear complete tour expenses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी फडणवीसांचा जाण्या-येण्याचा, हॉटेलचा खर्च करतो, त्यांनी..."; ठाकरेंचे उपमुख्यमंत्र्यांना 'चॅलेंज'

Uddhav Thackeray Challenge Devendra Fadnavis: राहुल गांधी यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती. त्या टीकेला उद्धव ठाकरेंनी टोला लगावता प्रत्युत्तर दिले. ...

भाजपाची जाहीरनामा समिती जाहीर; महाराष्ट्रातील दोन नेते, फडणवीसांना स्थान नाही - Marathi News | Announcement of Election Manifesto Committee by BJP; 2 from Maharashtra, Devendra Fadnavis has no seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची जाहीरनामा समिती जाहीर; महाराष्ट्रातील दोन नेते, फडणवीसांना स्थान नाही

भाजपाने काही दिवसांपूर्वी देशातील आणि महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी भाजपाने घोषित केली. ...

"राहुल गांधींसाठी माझ्या खर्चाने थेअटर बुक करेन"; सिनेमासाठी फडणवीसांचं निमंत्रण - Marathi News | "Will book theater for Rahul Gandhi at my expense"; Devendra Fadnavis's invitation for the movie of veer savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राहुल गांधींसाठी माझ्या खर्चाने थेअटर बुक करेन"; सिनेमासाठी फडणवीसांचं निमंत्रण

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी माफीवीर म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन भाजापावर टीका केली होती. ...

भाजपा अन् शिंदेंच्या शिवसेनेकडून आचारसंहितेचं उल्लंघन; राशपची आयोगाकडे तक्रार - Marathi News | Violation of code of conduct by BJP and Shinde's Shiv Sena; Rashap's complaint to the Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा अन् शिंदेंच्या शिवसेनेकडून आचारसंहितेचं उल्लंघन; राशपची आयोगाकडे तक्रार

लोकप्रतिनिधी कायदा आणि आदर्श आचारसंहितेचं उल्लंघनाबाबत केल्याचं राशपने आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.  ...