Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी तुतारी हाती घेतली. आता तेच रणजितसिंह यांच्यापुढे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी बंडखोरीची तुतारी फुंकल्यानंतर उत्तम जानकर यांनीही विरोधाचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याबाबत पुढाकार घेत उत्तम जानकर यांना नागपूरमध्ये ब ...
Pune Loksabha Election 2024 - पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज होते. अखेर नाराज बागुल यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं पुण्यात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: राहुल गांधी वाट्टेल ती आश्वासने देऊ शकतात. उद्या राहुल गांधी हेदेखील आश्वासन देतील की मी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देतो, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. ...
lok sabha Election 2024: भाजपा देशात सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा आरोप सातत्याने केला जातोय, त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. त्याचसोबत भाजपाच्या संकल्पपत्रातून पुढील ५ वर्षात काय करणार याबाबत थोडक्यात सांगितले ...