लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“देवेंद्र फडणवीसांवर रेटून खोटे बोलायचे संस्कार झालेले दिसतात”; सुशीलकुमार शिंदेंचा पलटवार - Marathi News | congress sushilkumar shinde replied bjp dcm devendra fadnavis criticism in solapur lok sabha election 2024 rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांवर रेटून खोटे बोलायचे संस्कार झालेले दिसतात”; सुशीलकुमार शिंदेंचा पलटवार

Congress SushilKumar Shinde News: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

ठाण्यात उमेदवार निश्चित नाही; मात्र, महायुती प्रचारात सक्रिय; भाजपकडून टिफिन बैठकांचा सपाटा  - Marathi News | candidate is not fixed in Thane However, the Grand Alliance is active in campaigning Tiffin meetings flat from BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उमेदवार निश्चित नाही; मात्र, महायुती प्रचारात सक्रिय

भाजपकडून टिफिन बैठकांचा सपाटा : शिंदेसेनेचे प्रभागनिहाय मेळावे सुरू ...

Lok Sabha Election 2024: मुंबईत मोठी राजकीय घडामोड होणार? ठाकरे गटाला झटका; महायुती टक्कर देणार? - Marathi News | Lok Sabha election 2024 mumbai c voter opinion poll survey mahavikas aghadi mahayuti shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मोठी राजकीय घडामोड होणार? ठाकरे गटाला झटका; महायुती टक्कर देणार?

देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व पक्षांची उमेदवारी जाहीर होऊन आता जाहीर सभांचा धडाका सुरू झाला आहे. ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी अकोल्यात - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis in Akola on Thursday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी अकोल्यात

भाजपच्या वतीने मुर्तिजापूर येथे सायंकाळी त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.  ...

भाजपा आमदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात! कल्याणमध्ये सुलभा गायकवाडांचा दरेकरांच्या प्रचारात सहभाग - Marathi News | lok sabha election 2024 Sulabha Gaikwad attended the campaign of Thackeray group candidate Vaishali Darekar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपा आमदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात! सुलभा गायकवाडांचा दरेकरांच्या प्रचारात सहभाग

आज कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा प्रचार सुरू झाला. आज खासदार संजय राऊत यांनीही उपस्थिती लावली होती. ...

"सिंचनाची स्वप्ने त्यांनी दाखवली, पूर्ण आम्ही करणार", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार, मोहिते पाटलांना टोला - Marathi News | "He showed the dreams of irrigation, we will fulfill it", Devendra Fadnavis's challenge to Sharad Pawar, Mohite Patil, Lok Sabha Election 2024 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"सिंचनाची स्वप्ने त्यांनी दाखवली, पूर्ण आम्ही करणार", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार, मोहिते पाटलांना टोला

Lok Sabha Election 2024 : सोलापुरातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निंबाळकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

४८ मतदारसंघात १२५ पेक्षा जास्त सभा; देवेंद्र फडणवीसांच्या सभेसाठी उमेदवारांचा आग्रह - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Demand for Devendra Fadnavis' campaign sabha from Mahayuti, Fadnavis will hold more than 125 Sabha in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४८ मतदारसंघात १२५ पेक्षा जास्त सभा; देवेंद्र फडणवीसांच्या सभेसाठी उमेदवारांचा आग्रह

Lok sabha Election 2024 - राज्यात निवडणुकीच्या प्रचारात सर्वच उमेदवारांकडून स्टार प्रचारकांची मागणी होतेय. त्यात महायुतीकडून देवेंद्र फडणवीसांच्या सभांची मागणी जास्त आहे. ...

माढ्याच्या तिढ्यावर नागपुरात चर्चा! जानकर, गोरे, निंबाळकर, शहाजीबापूंनी घेतली फडणवीसांची भेट - Marathi News | Discussion in Nagpur on Madha lok sabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माढ्याच्या तिढ्यावर नागपुरात चर्चा! जानकर, गोरे, निंबाळकर, शहाजीबापूंनी घेतली फडणवीसांची भेट

जानकर, गोरे, निंबाळकर, शहाजीबापूंनी घेतली फडणवीसांची भेट ...