सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या FOLLOW Devendra fadnavis, Latest Marathi News देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
काँग्रेस, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत केले. ...
'कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने प्रेतावरचे लोणी खाण्याचे काम केले.' ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना मराठी अभिनेत्याने सर्वांना भाजपाला मत देण्याचं आवाहन केलंय (pm narendra modi, devendra fadnavis) ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराची रंगत वाढली असून यात आक्रमकपणे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातायेत. ...
संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईतील सभांकडे, १३ जागांसाठी सर्वांनी ताकद लावली पणाला ...
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ...
"फक्त स्वत:च्या इगोसाठी आमचं सरकार पाडलं, पण भाजपचे मूळ कार्यकर्ते आता कुठे आहेत?" असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. ...
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. ...