सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या FOLLOW Devendra fadnavis, Latest Marathi News देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
दिशा सालियान प्रकरणाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे दोन चेहरे आहेत असं म्हटलं आहे. ...
'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये घणाघाती हल्ला ...
२५-३० वर्षे मुंबई पालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुंबईतला मराठी माणूस वसई-विरार पलीकडे का गेला याचे उत्तर द्यावे, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...
Lok Sabha Election 2024 : फडणवीस व्यासपीठाकडे गेल्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठाकडे मोर्चा वळवला. ...
मराठा आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये प्रचारसभा घेण्याचं टाळलं, अशी चर्चा होती. ...
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...
देवेंद्र फडणवीस डीसीएम आहेत याचा अर्थ ते डबल सीएम आहेत असे कौतुक आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी केले. ...
Ghatkopar Hoarding Collapse: बीएमसीकडून रेल्वे आणि जाहिरात कंपनी इगो मीडिया विरोधात तक्रार दाखल केली जाणार ...