लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मनोज जरांगे पाटील उद्या दुपारी उपोषण सोडणार; देवेंद्र फडणवीसांना दिला आंदोलनाचा इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil will end his hunger strike tomorrow afternoon; warns Devendra Fadnavis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे पाटील उद्या दुपारी उपोषण सोडणार; देवेंद्र फडणवीसांना दिला आंदोलनाचा इशारा

'मराठा समाजाचे डोळे उघडले. खरा आरक्षणाचा मारेकरी कोण, हे लोकांना कळले पाहिजे.' ...

'...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू - Marathi News | Dhananjay Munde has replied that he will resign if Devendra Fadnavis and Ajit Pawar ask him to. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू

महायुतीतील आमदारांसह विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली.  ...

देवेंद्र फडणवीस 'E-Office' मधून कसं चालवतात सरकार?; बावनकुळेंनी थोडक्यात सांगितलं - Marathi News | How does Devendra Fadnavis run the government through 'E-Office'?; Chandrasekhar Bawankule target Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस 'E-Office' मधून कसं चालवतात सरकार?; बावनकुळेंनी थोडक्यात सांगितलं

१ तासाच्या प्रवासात देवेंद्र फडणवीस चारदा मोबाईल बघून राज्यात काय सुरू आहे याची माहिती घेतात असं बावनकुळे म्हणाले. ...

CM देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उडी, तीन दिवसांचा कार्यक्रम काय? - Marathi News | CM Devendra Fadnavis's entry into the campaign arena in Delhi, what is the three-day program? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उडी, तीन दिवसांचा कार्यक्रम काय?

Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. दिल्लीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सभा घेणार आहेत.   ...

‘ते’ पुरावे घेऊन CM फडणवीसांना भेटले, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा काय म्हणाले? - Marathi News | deputy cm ajit pawar meet cm devendra fadnavis over beed case and told over dhananjay munde resigns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ पुरावे घेऊन CM फडणवीसांना भेटले, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा काय म्हणाले?

Deputy CM Ajit Pawar News: अंजली दमानिया यांनी दिलेले पुरावे घेऊन अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, खंत व्यक्त करत म्हणाला, "आपण मराठीचे चाहते आहात..." - Marathi News | Prasad Oak letter to the Chief Minister of Maharashtra devendra fadnavis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, खंत व्यक्त करत म्हणाला, "आपण मराठीचे चाहते आहात..."

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सर्वांच्या मनातली गोष्ट शेअर केलीय (prasad oak) ...

..तर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला लावतील - चंद्रकांत पाटील  - Marathi News | then Devendra Fadnavis will force Dhananjay Munde to resign says Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..तर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला लावतील - चंद्रकांत पाटील 

मस्साजोग सरपंचांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू ...

गुन्हे सिद्धतेकरिता आता मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | Mobile forensic van now available for crime proof | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हे सिद्धतेकरिता आता मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

राज्यात एकूण २५९ फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील २१ व्हॅन सुसज्ज आहेत. ...