लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस - Marathi News | Public Ganeshotsav Mandals should create awareness about 'Operation Sindoor' and 'Swadeshi' - CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी"

गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकांना दिलेल्या परवानगीचे दिवस वाढविण्यासाठी न्यायालयाच्या अधीन राहून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असं त्यांनी सांगितले.  ...

"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान - Marathi News | Devendra Fadnavis on kabutarkhana controversy said this matter of society so health and faith should be balanced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान

Devendra Fadnavis on kabutarkhana controversy : मुंबईतील कबुतरखाना बंदीवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली ...

उसनवारी तत्त्वावरील नियमबाह्य पीए, ओएसडींचा मंत्र्यांकडे धुडगूस - Marathi News | large scale illegal infiltration of ministers offices as PAs and OSDs on loan basis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उसनवारी तत्त्वावरील नियमबाह्य पीए, ओएसडींचा मंत्र्यांकडे धुडगूस

पगार घ्यायचा मूळ खात्याचा अन् काम करायचे दुसऱ्याचे; मुख्यमंत्री कार्यालय चाप लावणार का? ...

दोन ते पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आता लागणार केवळ एकच जामीनदार - Marathi News | Now only one guarantor will be required for loans between Rs 2 lakh and Rs 5 lakh Government guarantee of three corporations extended for five years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन ते पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आता लागणार केवळ एकच जामीनदार

तीन महामंडळांच्या शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ ...

ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...” - Marathi News | cm devendra fadnavis spoke clearly on america trump tariffs and assures that efforts are being made to help industries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”

CM Devendra Fadnavis Reaction On America Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा मोठा परिणाम भारतात दिसू लागला आहे. ...

पोलिसांची १५,६३१ पदे भरणार, वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी; लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर करणार - Marathi News | 15631 police posts to be filled in the state opportunities for those who have crossed the age limit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांची १५,६३१ पदे भरणार, वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी; लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर करणार

पोलिस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट - क संवर्गातील आहेत. ...

"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल    - Marathi News | "Is Devendra Fadnavis the Chief Minister or the Election Commissioner? If you ask the Commission a question, why do you answer?", Ramesh Chennithala asked. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?'

Ramesh Chennithala Criticize Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत चेन्नीथला म्हणाले की, राहुल गांधी यांनी प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले त्यावर आयोगाने उत्तर दिले पाहिजे पण फडणवीस उत्तर का देत आहेत. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ...

"मराठ्यांच्या नादी लागलात, तर सरकारलाच हादरा!"; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | "If Maratha faces opposition, the government will be shaken!"; Manoj Jarange's warning | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मराठ्यांच्या नादी लागलात, तर सरकारलाच हादरा!"; मनोज जरांगेंचा इशारा

गणपती बाप्पासोबत मुंबईत मराठ्यांची विक्रमी मिरवणूक काढणार, 29 ऑगस्टला विजयी गुलाल उडणार ...