Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
प्रकल्पांबाबत पुनरावृत्ती, कालापव्यय टाळण्यासाठी सरकारचा निर्णय, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा मंत्री समितीला २५ कोटी रुपये वा त्यापेक्षा अधिकच्या प्रकल्पांना मान्यता देण्याचा अधिकार असेल. ...
MNS Chief Raj Thackeray Letter To CM Devendra Fadnavis: सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचे कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
CM Devendra Fadnavis In Latur PC News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. ...
"मी काही फार चांगला पिती तर नाही. कारण मी मुलीला फार वेळ देऊ शकत नाही. मात्र, जेवढा वेळ देतो, त्यात चांगला पिता होण्याचा प्रयत्न करतो." तसेच, आमचा एक चांगला बॉन्ड आहे, असेही फडणवीस म्हणाले. ...
Solapur Flood News: शासन टंचाई कळत ज्या निकषाप्रमाणे मदत करते त्याप्रमाणेच अती पावसात, ओल्या दुष्काळात ही मदत केली जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना बोलताना सांगितले. ...
मुख्यमंत्र्यांनी सकाळपासूनच माढा, करमाळा तालुक्यात पाहणी दौरा केला. अजित पवार यांनी करमाळा तालुक्यात तर एकनाथ शिंदे हे दुपारनंतर सोलापूर भागातील पाहणी करणार आहेत. ...
Maharashtra Flood Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्यातील निमगांव, दारफळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पुरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केलं आहे. कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मद ...