Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
CM Devendra Fadnavis Delhi PC News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा का आणि कसा असेल, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. ...
CM Devendra Fadnavis Delhi PC News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पीएम केअर फंडाचा वापर करावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ...
MPSC Prelims Exam 2025 Postponed: महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आहे. ...
CM Devendra Fadnavis Delhi PC News: पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रातील एकूण पूर परिस्थितीची कल्पना दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
आमच्या सरकारने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उपवर्गीकरणासाठी समिती नेमलेली आहे. या समितीचे काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या दोन-तीन महिन्यांत उपवर्गीकरण राज्यात लागू केले जाईल असं त्यांनी सांगितले. ...
उप अधीक्षक रामचंद्र मोहिते यांच्यावर कोकण परिक्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली असून मुंबई वगळता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे कार्यक्षेत्र असणार आहे. ...