Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Nagpur : जिल्ह्यात १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेने जिल्ह्यात तब्बल १३ ठिकाणी भाजपवरच बाण ताणत थेट आव्हान दिले आहे. ...
BJP vs Shinde Sena: बीएसयूपी घरांच्या नोंदणीसाठी फक्त १०० रुपये नोंदणी शुल्क घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावरून भाजप व शिंदेसेना यांच्यात सुरू झालेली श्रेयवादाची लढाई गुरुवारी रात्री अक्षरश: हातघाईवर गेली. ...