लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Pashusavardhan Vibhag Maharashtra : पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना क्रांतिकारक ठरण्यासाठी काय करावं लागेल? वाचा सविस्तर - Marathi News | Pashusavardhan Vibhag Maharashtra : What needs to be done to make the restructuring of the Animal Husbandry and Dairying Department revolutionary? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pashusavardhan Vibhag Maharashtra : पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना क्रांतिकारक ठरण्यासाठी काय करावं लागेल? वाचा सविस्तर

‘पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना’ हा क्रांतिकारक निर्णय घेताना त्यामध्ये निश्चितपणे काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे तसे म्हणणे देखील आहे. ...

"या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते"; अभिनेत्रीच्या समर्थनार्थ भाजपा नेत्या सरसावल्या - Marathi News | BJP Chitra Wagh reaction over Prajakta Mali and suresh dhas controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते"; अभिनेत्रीच्या समर्थनार्थ भाजपा नेत्या सरसावल्या

Prajakta Mali And BJP : अभिनेत्रीच्या समर्थनार्थ आता भाजपा नेत्या सरसावल्या आहेत. "या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते" असं म्हटलं आहे. ...

प्राजक्ता माळींच्या सन्मानाला कुठेही बाधा येऊ देणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीदरम्यान दिली ग्वाही - Marathi News | Prajakta Mali's dignity will not be compromised anywhere; Chief Minister Fadnavis assured during the visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राजक्ता माळींच्या सन्मानाला कुठेही बाधा येऊ देणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीदरम्यान दिली ग्वाही

भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी प्राजक्ता यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना कारवाईबाबत आश्वस्त केले.  ...

Prajakta Mali Suresh Dhas: प्राजक्ता माळीने घेतली मुख्यंमत्री फडणवीसांची भेट, काय केली मागणी? - Marathi News | Prajakta Mali Suresh Dhas: Actress Prajakta Mali met Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, काय केली मागणी?

सुरेश धस यांनी माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (२९ डिसेंबर २०२४) भेट घेतली.  ...

नागपूर विमानतळ विकास, ‘मिहान’ला ७८६ हेक्टर जमीन; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय - Marathi News | Nagpur Airport development, 786 hectares of land to 'MIHAN'; Decision in meeting chaired by Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर विमानतळ विकास, ‘मिहान’ला ७८६ हेक्टर जमीन; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

एमएडीसीची सहकंपनी असलेली एमआयएल या कंपनीकडे हे या विमानतळाचे संचालन आहे. जीएमआर एअपोर्टस लिमिटेड या हैदराबादच्या कंपनीला या विमानतळाच्या विकासाचे कंत्राट आधीच देण्यात आले आहे. ...

सरपंच हत्या : आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; बंदुकीचे ते परवानेही रद्द करणार - Marathi News | Sarpanch murder Confiscate the property of the accused, orders Chief Minister Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरपंच हत्या : आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; बंदुकीचे ते परवानेही रद्द करणार

"‘सीआयडी’ने या हत्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू केली आहे. ‘सीआयडी’चे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बोरुडे यांना फोन करून फडणवीस यांनी सांगितले की, बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा." ...

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील ११ विमानतळांच्या कामाचा आढावा; अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या? - Marathi News | The Chief Minister reviewed the work of 11 airports in the state What instructions were given to the officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील ११ विमानतळांच्या कामाचा आढावा; अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या?

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली. ...

फरार आरोपींची संपत्ती जप्त करा आणि...; मुख्यमंत्र्यांचे CIDला आदेश; बीडमधील मोर्चानंतर कारवाईला वेग - Marathi News | Confiscate the property of the absconding accused in beed murder case Chief Minister devendra fadnavis orders to CID | Latest beed News at Lokmat.com

बीड :फरार आरोपींची संपत्ती जप्त करा आणि...; मुख्यमंत्र्यांचे CIDला आदेश; बीडमधील मोर्चानंतर कारवाईला वेग

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पाऊल उचललं असून फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे समजते. ...