लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
...म्हणूनच वाल्मीक कराडला शरणागती पत्करावी लागली; CM फडणवीसांनी इतर आरोपींनाही दिला इशारा - Marathi News | ...That's why Valmik Karad had to surrender; What warning did Chief Minister Fadnavis give? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणूनच वाल्मीक कराडला शरणागती पत्करावी लागली; CM फडणवीसांनी इतर आरोपींनाही दिला इशारा

तीन आठवड्यांपासून फरार असलेला वाल्मीक कराड अखेर सीआयडीला शरण आला. पुण्यात वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.  ...

वाल्मिक कराड शरण येताच सुरेश धस मुख्यमंत्र्यांना भेटले; बाहेर येताच ३०२ बद्दल स्पष्टच बोलले! - Marathi News | mla Suresh Dhas met the Chief Minister devendra fadnavis as soon as Valmik Karad surrendered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाल्मिक कराड शरण येताच सुरेश धस मुख्यमंत्र्यांना भेटले; बाहेर येताच ३०२ बद्दल स्पष्टच बोलले!

सर्व आरोपींवर मककोका अंतर्गतही गुन्हा दाखल होणार आहे, अशी माहितीही सुरेश धस यांनी दिली आहे. ...

आता प्राजक्ता माळींचा एपिसोड संपवावा आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळेल हे पाहावे; झाले हे फार झाले! - Marathi News | Now let's end the Prajakta Mali episode and see if Santosh Deshmukh gets justice | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता प्राजक्ता माळींचा एपिसोड संपवावा आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळेल हे पाहावे; झाले हे फार झाले!

कलावंतांनीही बदलत्या राजकीय गणितांची माहिती ठेवलेली बरी! योग्य तो मोबदला घेऊन करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी हाेणे यात काही गैर नाही. पण जरा सावध असावे. राजकारण्यांच्या व्यासपीठावर जाताना त्यांच्या राजकारणाशी आपला संबंध नाही, असे म्हणून हात झटकण्याचा ...

टेक्निकल टेक्सटाइल मिशनची स्थापना करणार - मुख्यमंत्री - Marathi News | Technical Textile Mission to be established says Chief Minister fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टेक्निकल टेक्सटाइल मिशनची स्थापना करणार - मुख्यमंत्री

शंभर दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने घेतला आढावा ...

'ती' वाहने भंगारात काढा, 'एआय'चा वापर करा; रस्ते सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी कोणत्या सूचना दिल्या? - Marathi News | What suggestions did the Chief Minister devendra fadnavis give for road safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती' वाहने भंगारात काढा, 'एआय'चा वापर करा; रस्ते सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी कोणत्या सूचना दिल्या?

सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन, बंदरे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण या विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. ...

Santosh Deshmukh: "नक्की कोण कुणाचा आका?"; फोटो दाखवत संजय राऊतांचा सवाल - Marathi News | Santosh Deshmukh: Sanjay Raut Shares walmik karad's photo with Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Santosh Deshmukh: "नक्की कोण कुणाचा आका?"; फोटो दाखवत संजय राऊतांचा सवाल

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच संजय राऊत यांनी या प्रकरणात नाव घेतले जात असलेल्या वाल्मीक कराड याचा महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.  ...

बीडमध्ये वातावरण तापलेलं असताना मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; धनंजय मुंडेंनी सांगितलं कारण - Marathi News | Meeting with Chief Minister in Mumbai while the atmosphere is heated in Beed; Dhananjay Munde explained the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडमध्ये वातावरण तापलेलं असताना मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; धनंजय मुंडेंनी सांगितलं कारण

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या विविध विभागांच्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ...

मोठी बातमी: सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा? - Marathi News | Big news Discussion between Chief Minister devendra Fadnavis and Dhananjay Munde on Sahyadri Guest House? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा?

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध पाच खात्यांच्या सचिवांची बैठक बोलावली होती. मात्र अचानक मंत्री धनंजय मुंडेही तिथे पोहोचले. ...