लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
‘महाराष्ट्र शांत ठेवण्याचे काम एकट्या मुख्यमंत्र्यांचे नाही’ शरद पवार नेमकं काय म्हणाले.. - Marathi News | Keeping Maharashtra peaceful is not the job of the Chief Minister alone: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘महाराष्ट्र शांत ठेवण्याचे काम एकट्या मुख्यमंत्र्यांचे नाही’ शरद पवार नेमकं काय म्हणाले..

'मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली...' ...

उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, फडणवीसांच्या विधानावर शिंदेसेनेचा सल्ला; "आज ते तुमच्याशी..." - Marathi News | Shiv Sena Minister Gulabrao Patil criticizes Uddhav Thackeray and gives advice to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, फडणवीसांच्या विधानावर शिंदेसेनेचा सल्ला; "आज ते तुमच्याशी..."

जे विचारधारा सोडून आता पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर देवेंद्र फडणवीसांनीही थोडा विचार करावा असं पाटलांनी सांगितले.  ...

बारामतीतील कार्यक्रमाचं ऐनवेळी निमंत्रण; सुप्रिया सुळेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी - Marathi News | Timely invitation to the event; Supriya Sule expresses displeasure to the Chief Minister in a letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील कार्यक्रमाचं ऐनवेळी निमंत्रण; सुप्रिया सुळेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी

लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा, असे सुप्रिया सुळेंनी पत्रात म्हटले आहे. ...

पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी विश्व साहित्य संमेलन; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित - Marathi News | Marathi World Literature Conference at Fergusson College, Pune; Deputy Chief Minister along with Chief Minister will be present | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी विश्व साहित्य संमेलन; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

परदेशात राहणाऱ्या मराठी साहित्यिकांना विश्व संमेलनात आमंत्रित करण्यात येणार ...

शिर्डीत होणार भाजपचं अधिवेशन, २२ हजार पदाधिकारी येणार; अमित शाह यांचीही उपस्थिती असणार - Marathi News | BJP convention to be held in Shirdi 22 thousand office bearers will come Amit Shah will also be present | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत होणार भाजपचं अधिवेशन, २२ हजार पदाधिकारी येणार; अमित शाह यांचीही उपस्थिती असणार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे होत असलेल्या या अधिवेशनाला महत्त्व आले आहे. ...

"फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला शेवटचा मीच"; CM देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | I am the last person in politics in our family CM Devendra Fadnavis reaction in an interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला शेवटचा मीच"; CM देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

नागपुरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबाविषयी आणि राजकारणाविषयी भाष्य केलं. ...

RSSचे शरद पवारांकडून सलग कौतुक, भाजपाशी जवळीक वाढतेय का? CM फडवीसांनी सगळेच सांगितले - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over sharad pawar praised rss and is it growing closer to bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RSSचे शरद पवारांकडून सलग कौतुक, भाजपाशी जवळीक वाढतेय का? CM फडवीसांनी सगळेच सांगितले

CM Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार हे अतिशय चाणाक्ष नेते आहेत. त्यांनी निश्चितच अभ्यास केला असेल की... ...

Ajit Pawar: बीड हत्या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास जवळचा असो व बाहेरचा कुणालाही माफी नाही - अजित पवार - Marathi News | If the charges in the Beed murder case are proven, there will be no forgiveness for anyone, whether close or outside - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीड हत्या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास जवळचा असो व बाहेरचा कुणालाही माफी नाही - अजित पवार

बीड येथील प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतलेली असून याची न्यायालयीन आणि सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे ...