लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'आका'वर मकोका, परळीत तणाव; पंकजा मुंडे थेट गृहमंत्र्यांशी चर्चा करणार - Marathi News | Tensions in Parli after MCOCA to walmik karad Pankaja Munde will call devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आका'वर मकोका, परळीत तणाव; पंकजा मुंडे थेट गृहमंत्र्यांशी चर्चा करणार

वाल्मीक कराडच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता परसरली असून याचे पडसाद परळी शहरासह बीड जिल्ह्यातील काही भागांत उमटू लागले आहेत. ...

वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई का नाही? सरकारची भूमिका संशयास्पद, सुप्रिया सुळेंचा आरोप - Marathi News | Why is there no ED action against Valmik Karad? Government's role is suspicious, alleges Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई का नाही? सरकारची भूमिका संशयास्पद, सुप्रिया सुळेंचा आरोप

सुरेश धस भाजपचे आहेत का? वाल्मीक कराड कोणाच्या जवळचा आहे? असे राजकारणाशी संबधित विषय यात आणायचे नाहीत ...

"महायुतीत चौथ्या माणसाला जागा नाही"; CM फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले, "आम्ही तुमच्या दारात..." - Marathi News | Sanjay Raut has responded after CM Devendra Fadnavis said that the doors of the Mahayuti will be closed for Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महायुतीत चौथ्या माणसाला जागा नाही"; CM फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले, "आम्ही तुमच्या दारात..."

उद्धव ठाकरे यांच्यासाठी महायुतीचे दरवाजे बंद असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानंतर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

मराठ्यांच्या स्मारकासाठी पानिपतला दहा एकर जागा, पुढील वर्षापासून शौर्य दिनाचे आयोजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Ten acres of land in Panipat for Maratha memorial, Shaurya Din to be organized from next year: Chief Minister Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठ्यांच्या स्मारकासाठी पानिपतला दहा एकर जागा, पुढील वर्षापासून शौर्य दिनाचे आयोजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शौर्य स्मारक ट्रस्टच्या वतीने पानिपत येथे २६४ व्या शौर्य दिवस समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. ...

सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? बीडच्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन, खासदार सोनवणेंचा आरोप - Marathi News | How were all the accused found in Pune? Pune connection of Beed case, alleges MP Sonawane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? बीडच्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन, खासदार सोनवणेंचा आरोप

खंडणी कोणी मागितली? मध्यस्थी कोणी केली? किडनॅपिंग कोणी केले? सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? हे सर्व आता तपासात पुढे येईल ...

"पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र दिसतील" - Marathi News | "Uddhav Thackeray will be seen together with Devendra Fadnavis until the next Makar Sankranti" - MLA Ravi Rana Claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र दिसतील"

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाणार आहे असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं.  ...

CM देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन; म्हणाले, “माझे सौभाग्य, इथे येत राहीन” - Marathi News | cm devendra fadnavis pays salute to the land of bravery in panipat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन; म्हणाले, “माझे सौभाग्य, इथे येत राहीन”

CM Devendra Fadnavis Panipat News: यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शौर्यदिनी पानिपतला येणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आहेत, असे सांगितले जात आहे. ...

कटुता विसरून ठाकरे- फडणवीस जवळीक; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची नवी चाल, कोण अडकणार? - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena demands Devendra Fadnavis to expel Uddhav Thackeray from Balasaheb Thackeray Memorial Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कटुता विसरून ठाकरे- फडणवीस जवळीक; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची नवी चाल, कोण अडकणार?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ...