लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मुंडे बहीण-भाऊ, सुरेश धस एकत्र येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज आष्टीत कार्यक्रम - Marathi News | Will Munde siblings and Suresh Dhas come together? program in the presence of the Chief Minister Devendra Fadnavis today | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे बहीण-भाऊ, सुरेश धस एकत्र येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आष्टीत कार्यक्रम

फडणवीस-पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने सोबत येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मंत्री पंकजा मुंडेदेखील उपस्थित राहणार असल्याचे समजते. ...

वर्षा बंगल्यावर राहायला का गेला नाहीत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुलीने सांगितलंय की..." - Marathi News | We will move to Varsha bungalow after my daughter exams says CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा बंगल्यावर राहायला का गेला नाहीत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुलीने सांगितलंय की..."

वर्षा बंगल्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. ...

वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस तब्बल वर्षभराची मुदतवाढ - Marathi News | Abhay Yojana for converting Class-2 lands to Class-1 gets a one year extension | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस तब्बल वर्षभराची मुदतवाढ

Abhay Yojana शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...

रस्त्यांच्या 'मिसिंग लिंक' साठी मोठा निर्णय? राज्य सरकारकडे ५०% निधीची मागणी - Marathi News | Big decision for the 'missing link' of roads? Demand for 50% funding from the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यांच्या 'मिसिंग लिंक' साठी मोठा निर्णय? राज्य सरकारकडे ५०% निधीची मागणी

मिसिंग लिंकच्या निधीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ...

अंजली दमानियांनी आरोपांचा 'बॉम्ब' फोडला; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे हडपले? - Marathi News | Scam worth crores in the name of purchasing goods in the agriculture department, Anjali Damania accuses Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजली दमानियांनी आरोपांचा 'बॉम्ब' फोडला; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे हडपले?

एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा शेतकऱ्यांचा खाल्ला असेल तर अशा लोकांना मंत्रि‍पदावर ठेवण्याची खरेच गरज आहे का..? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांनी याचा गंभीर विचार करायला हवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. ...

"'वर्षा' बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलीत" - Marathi News | Sanjay Raut targets Eknath Shinde, questions why Devendra Fadnavis is not moving to Varsha Bungalow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'वर्षा' बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलीत"

मारूती कांबळेचं काय झालं, तसे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाहीत हा आमचा प्रश्न आहे असं संजय राऊत म्हणाले. ...

आता जिल्हा नियोजन समित्यांची लढाई; नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी चढाओढ - Marathi News | Now the battle of district planning committees; Competition for the appointments of nominated and specially invited members | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता जिल्हा नियोजन समित्यांची लढाई; सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी चढाओढ

अशातच शासनाने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या २८ जानेवारी रोजी तत्काळ प्रभावाने रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आहेत. ...

शासकीय कार्यालयात आता मराठीतच बोलायचं; नियम न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Speaking in Marathi is mandatory in all government offices in the state State government circular issued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय कार्यालयात आता मराठीतच बोलायचं; नियम न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई

सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून बोलणे अनिर्वाय करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. ...