लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | BJP is a rumour factory Uddhav Thackeray reaction after the government GR was cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर

हिंदीसंदर्भातील शासन निर्णय सरकारने रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ...

"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis criticized Uddhav Thackeray while canceling the decision regarding Hindi language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

हिंदी भाषेसंदर्भातील निर्णय रद्द करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ...

मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | After the government withdrew its decision to make Hindi compulsory Raj Thackeray said that Marathi people should learn a lesson from this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले

सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी मराठी माणसाने यातून बोध घ्यायला हवं असं म्हटलं. ...

हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती - Marathi News | Hindi Language Decision: Government decision on mandatory Hindi withdrawn; Thackeray brothers' march on July 5 cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती

Hindi Language Decision: राज्य सरकारने हिंदी सक्ती बाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. ...

हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा - Marathi News | State government cancel Hindi default third language Decision in primary education CM Devendra Fadnavis announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा

हिंदी भाषा शिकवण्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने एक पाऊल मागे टाकत हा निर्णय रद्द केला आहे. ...

"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो! - Marathi News | Hindi Compulsion: Maharashtra Navnirman Sena Slams CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस - Marathi News | Political use of Marathi by Uddhav Thackeray: Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस

‘त्यांच्या’ मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात; मुंबई महापालिका निवडणुकीमुळेच खल ...

बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर - Marathi News | Babasaheb wants only one constitution, so he is against removing Article 370 says Chief Justice Bhushan Gavai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

सरन्यायाधीश भूषण गवई : देशाला एकसंध ठेवण्यासाठी एकच राज्यघटना असली पाहिजे, असे डाॅ. आंबेडकर म्हणाले होते; देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे नागपुरात लोकार्पण ...