Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
CM Devendra Fadnavis: तुमच्या काळामध्ये पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न राज ठाकरे यांनी एकदा तरी उद्धव ठाकरे यांना विचारावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
हिंदी सक्ती मागे घेऊन देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच शहाणपणाचा निर्णय घेतला. यापुढे जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतील तेव्हा प्रत्येक वेळी सरकारला मागे हटावे लागेल असं संजय राऊतांनी म्हटलं. ...
विशेष म्हणजे शिंदे बोलत असतानाच त्यांच्या शेजारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसत हसत पुढे जाताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : अहवाल सादर करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समितीला ३ महिन्यांचा अवधी, मनसे-उद्धवसेनेचा ५ जुलैचा एकत्र मोर्चा रद्द, त्याऐवजी ठाकरे बंधूंची मुंबईत होणार संयुक्त विजयी सभा ...