गेल्या महिन्याभरापासून जवाहरनगर परिसरातील छोट्या सात ते आठ वसाहतींमध्ये डेंग्यूची साथ कमी होण्याऐवजी अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. या साथीमुळे नागरिक अक्षरश: बेजार झाले आहेत. ...
कोल्हापूर शहरात गेल्या पाच महिन्यांत ५२ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असून त्याची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण शहरभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून सर्वच घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार ...
जवाहनगर परिसरातील सरनाईक वसाहत, जमादार कॉलनी आणि सासने कॉलनीमधील नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरियाची भीती पसरली आहे. दूषित आणि अळ्यामिश्रित पाणीपुरवठ्यामुळे या परिसरात ताप, उलटीचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्याचे येथील नागरिकांनी सोमवारी सांगितले. ...
किटकजन्य आजारात डेंग्यू ाध्या आघाडीवर आहे. यावर उपाययोजना नाही असे नाही. पण त्यापासून बचावाकरिता दक्षता हा उत्तम पर्याय आहे, असे विचार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडवी यांनी व्यक्त केले. ...
राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये गप्पी मासे वितरण प्रभातफेरी काढण्यात आली. या दरम्यान शहरभरात निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये सुमारे पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले. ...
परतूर तालुक्यातील आष्टी येथे डेंग्यू सदृश आजाराचा रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून मागील दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक ही सतर्क झाले असून घरोघरी जाऊन पथक अळ्यांची तपासणी करीत आहेत. ...