लुटियंस झोनमध्ये १ वर्ग फूट जागाही प्रीमिअम कॉस्टमध्ये मिळते. दिल्लीतील सर्वात पॉश भागात गौतम अदानीपासून ते लक्ष्मी मित्तल यांच्यापर्यंत अनेक अब्जाधिशांचे बंगले आहेत. ...
Arvind Kejriwal : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. ...
Coronavirus in Delhi : गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत नवीन कोरोना रुग्णांची हजारांवर भर पडत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील ३३ खासगी रुग्णालयांना आयसीयु खाटांची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत ...
farmers will march till parliament house in first week of may : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. ...