लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

coronavirus: दिल्लीत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मजुरांची गावी जाण्यासाठी धावपळ, बस स्थानकात उसळली गर्दी - Marathi News | coronavirus, lockdown in delhi 2021: After the announcement of the lockdown in Delhi, the workers rushed to the village, the crowd at the bus station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: दिल्लीत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मजुरांची गावी जाण्यासाठी धावपळ, बस स्थानकात उसळली गर्दी

lockdown in delhi 2021: लॉकडाऊनच्या घोषणेनंतर परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण ताजी झाली आहे. ...

दिल्लीत आठवडाभर कडक लॉकडाऊन; तळीरामांच्या रांगा - Marathi News | Strict lockdown in Delhi for a week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आठवडाभर कडक लॉकडाऊन; तळीरामांच्या रांगा

केजरीवाल म्हणाले, हम होंगे कामयाब : राजधानीत दररोज २५ हजारांवर नवे रुग्ण ...

विना मास्क फिरत होते पती-पत्नी, पोलिसांनी रोखल्यावर केली शाब्दिक बाचाबाची; IAS अधिकारी म्हणाले, "यांना..." - Marathi News | Husband and wife walking around without masks, verbally arguing when stopped by police; IAS officials said, "to ..." | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विना मास्क फिरत होते पती-पत्नी, पोलिसांनी रोखल्यावर केली शाब्दिक बाचाबाची; IAS अधिकारी म्हणाले, "यांना..."

दिल्लीच्या दर्यागंज भागात, दिल्ली पोलिसांनी पती-पत्नीला मास्क न लावल्याने गाडीतून जाताना रोखले, मग त्यांनी रस्त्यातच पोलिसांशी हुज्जड घातली. ...

लॉकडाऊनची घोषणा होताच तळीरामांची गर्दी | Delhi Lockdown | Liquor Shops Rush | India - Marathi News | Taliram's crowd as soon as the lockdown was announced Delhi Lockdown | Liquor Shops Rush | India | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनची घोषणा होताच तळीरामांची गर्दी | Delhi Lockdown | Liquor Shops Rush | India

...

हिप्नोटाइज करून महिलांचे दागिने लुटायचे, आई अन् मुलाला पोलिसांकडून अटक - Marathi News | Delhi police arrest mother son who hypnotise ladies and cheat them by taking their Jewellery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिप्नोटाइज करून महिलांचे दागिने लुटायचे, आई अन् मुलाला पोलिसांकडून अटक

घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांना पीडित महिलेने सांगितले की, एका महिलेने आणि एका तरूणाने त्यांच्याकडील दागिने लुटले. ...

Couple misbehaved with police 'औकात में, शरम नही आती तुम्हे,'; मास्क लावला नव्हता अन् पती पत्नीनं पोलिसांशी हुज्जत घातली, मग...... - Marathi News | Trending Viral Video: Delhi daryaganj ias gives reaction on couple misbehaved with police personnel see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Couple misbehaved with police 'औकात में, शरम नही आती तुम्हे,'; मास्क लावला नव्हता अन् पती पत्नीनं पोलिसांशी हुज्जत घातली, मग......

Trending Viral Video Couple misbehaved with police : स्वतः मास्क लावलेला नसतानाही ही महिला आणि या माणसानं पोलिसांना उलट सुलट बोलायला सुरूवात केली. ...

Delhi Lockdown: लॉकडाऊन जाहीर होताच काही क्षणातच दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांची गर्दी - Marathi News | Delhi Lockdown: crowd outside liquor store shortly after the lockdown was announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Lockdown: लॉकडाऊन जाहीर होताच काही क्षणातच दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांची गर्दी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा करताच दिल्लीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली. ...

Coronavirus Lockdown : दिल्लीत कोरोनाचा कहर; आज रात्रीपासून २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय - Marathi News | delhi cm arvind kejrival impose lockdown 6 days in delhi coronavirus know more update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Lockdown : दिल्लीत कोरोनाचा कहर; आज रात्रीपासून २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. २६ एप्रिल सकाळपर्यंत लागू राहणार लॉकडाऊन. ...