लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Nupur Sharma : नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलीस ताब्यात घेण्यासाठी पोहोचले दिल्लीत - Marathi News | Increase in Nupur Sharma's difficulty; Mumbai police reached Delhi to take him into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलीस ताब्यात घेण्यासाठी पोहोचले दिल्लीत

Nupur Sharma :मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पायधुनी पोलिसांचे पथक दिल्लीत पोहोचले आहे. नुपूर शर्मा यांना 25 जून रोजी सकाळी 11 वाजता पायधुनी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे ...

Prophet Row : नुपूर शर्मा यांना समन देण्यासाठी मुंबई पोलीस दिल्लीत - Marathi News | Prophet muhammad row mumbai police in delhi to summon nupur sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Prophet Row : नुपूर शर्मा यांना समन देण्यासाठी मुंबई पोलीस दिल्लीत

नुपूर शर्मा यांना पाठवण्यात आलेल्या समनमध्ये मुंबईच्या पायधूनी पोलिसांनी, त्यांना 25 जूनला 11 वाजता जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ...

क्रूरतेचा कळस! नराधमानं सर्व हद्दच पार केली; मुलीचं शरीर पाहून आईही हादरली - Marathi News | The culmination of cruelty! Naradhama crossed all boundaries; The mother was shocked to see her body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! नराधमानं सर्व हद्दच पार केली; मुलीचं शरीर पाहून आईही हादरली

Rape Case : मुलीला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. बदरपूर पोलिसांनी बुधवारी रात्री मुलीवर बलात्कार करणाऱ्या राहुलला पलवलमध्ये अटक केली आहे. ...

'पोलिसांनी माझे कपडे फाडले', महिला खासदाराचा आरोप; शशी थरूर यांनी शेअर केला व्हिडिओ - Marathi News | National Herald Case:'Police tore my clothes', alleges female congress MP Jothimani; Video shared by MP Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पोलिसांनी माझे कपडे फाडले', महिला खासदाराचा आरोप; शशी थरूर यांनी शेअर केला व्हिडिओ

National Herald Case: तामिळनाडूतील काँग्रेस खासदार जोथिमनी यांनी आरोप केला आहे की, दिल्ली पोलिसांनी त्यांचे कपडे फाडले आणि एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे बसमध्ये टाकून नेले. ...

Video - धक्कादायक! बाजारात अचानक घुसला पाण्याचा टँकर; लोकांना चिरडलं, 5 जखमी - Marathi News | delhi five injured after being hit by water tanker watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - धक्कादायक! बाजारात अचानक घुसला पाण्याचा टँकर; लोकांना चिरडलं, 5 जखमी

एका बाजारात अत्यंत वेगाने एक पाण्याचा ट्रँकर घुसला आणि त्याने लोकांना चिरडलं. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

National Herald : राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी ईडी चौकशी सुरू, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळले टायर; तोडले बॅरिकेड्स - Marathi News | Rahul Gandhi's ED probe begins for third day in a row, Congress workers burn tires; Broken barricades | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी ईडी चौकशी सुरू, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळले टायर; तोडले बॅरिकेड्

National Herald : आज हे काँग्रेसचे कार्यकर्ते हिंसक झाले आणि काही जणांनी टायर जाळून निषेध नोंदवला. तर काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडले आहेत.  ...

गर्लफ्रेंडसह चिनी नागरिकास अटक, बनावट व्हिसावर राहत असल्याने गुरुग्राममधून पकडले - Marathi News | Chinese national with girlfriend arrested in Gurugram for living on fake visa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडसह चिनी नागरिकास अटक, बनावट व्हिसावर राहत असल्याने गुरुग्राममधून पकडले

Chinese National Arrested : आरोपी देशात राहून हेरगिरी करत असल्याचा संशय आहे. ...

भयंकर! मोमोज खाणं बेतलं जीवावर, व्यक्तीचा अचानक झाला मृत्यू; एम्सने दिला धोक्याचा इशारा - Marathi News | man chokes on momos aiims advice chew before swallowing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! मोमोज खाणं बेतलं जीवावर, व्यक्तीचा अचानक झाला मृत्यू; एम्सने दिला धोक्याचा इशारा

मोमोज खाताना एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...