लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Akasa Air: राकेश झुनझुनवालांच्या Akasa Airचे पहिले विमान दिल्लीत दाखल, लवकरच सुरू होणार प्रवासी फेऱ्या... - Marathi News | Akasa Air: Rakesh Jhunjhunwala's first Akasa Air flight arrives in Delhi, passenger tours will start soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवालांच्या Akasa Airचे पहिले विमान दिल्लीत दाखल, लवकरच सुरू होणार प्रवासी फेऱ्या...

Akasa Air: कमर्शियल ऑपरेशन सुरू करण्यासाठी Akasa Airला डीजीसीएकडून परमीट घ्यावे लागेल. ...

Siddhu Moosewala : गोळीबार करणाऱ्या तीन शूटर्सना दिल्ली पोलिसांनी गुजरातमधून केली अटक - Marathi News | Siddhu Moosewala: Delhi Police arrested three shooters from Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठं यश! सिद्धू मुसेवालाप्रकरणी तीन शूटर्सना दिल्ली पोलिसांनी गुजरातमधून केली अटक

Siddhu Moosewala Case : एके ४७ सारखी रायफल, पिस्तूल आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. ...

डेटींग ॲपने झाली मैत्री, मित्रानेच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला बलात्कार - Marathi News | In five star hotel rape incident taken placed, she met him through dating app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डेटींग ॲपने झाली मैत्री, मित्रानेच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला बलात्कार

Rape Case : येथे महिलेने एका व्यक्तीवर हॉटेलमध्ये बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने आरोपीला डेटिंग ॲपद्वारे भेटले असल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ...

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण, दिल्लीतील निवडणूक सभेत होणार होत्या सहभागी - Marathi News | Union Minister Smriti Irani Tests corona Positive tweeted information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण, दिल्लीतील निवडणूक सभेत होणार होत्या सहभागी

दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जून रोजी मतदान होत आहे. भाजपचे उमेदवार राजेश भाटिया यांच्या समर्थनार्थ स्मृती इराणी रविवारी निवडणूक सभेत सहभागी होणार होत्या. ...

Narendra Modi: नरेंद्र मोदींनी बोगद्यातील कचरा उचलला, पंतप्रधानांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Narendra Modi: Narendra Modi picks up rubbish in tunnel of pragati maidan delhi, PM's video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी बोगद्यातील कचरा उचलला, पंतप्रधानांचा व्हिडिओ व्हायरल

नरेंद्र मोदींनी आज 1.6 किमी लांब बोगद्याचे उद्घाटन केले. ...

200 महिलांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी दिल्लीत अटक - Marathi News | 200 women arrested in Delhi for sending obscene photos and videos | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :200 महिलांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी दिल्लीत अटक

Crime News : त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि दोन सिमकार्डही पोलिसांनी जप्त केले आहेत. ...

दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना कोर्टाचा दणका, मनी लाँड्रिंग प्रकरणी फेटाळला जामीन  - Marathi News | delhi minister satyendra jain bail plea rejected in money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना कोर्टाचा दणका, मनी लाँड्रिंग प्रकरणी फेटाळला जामीन 

Satyendra Jain : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सत्येंद्र जैन आणि त्याच्या साथीदारांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. ...

मर्डर केला अन् विसरला, मग पूर्ण रात्र पत्नीच्या मृतदेहासोबत झोपला आणि मग.... - Marathi News | Unemloyed husband killed wife and slept with dead body whole night in fatehpuri beri delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मर्डर केला अन् विसरला, मग पूर्ण रात्र पत्नीच्या मृतदेहासोबत झोपला आणि मग....

Delhi Crime News : घाबरून त्याने मित्राला फोन केला आणि सांगितलं की, पत्नीचा मृत्यू झाला. मित्राने पोलिसांना याची सूचना दिली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली. ...