सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
Delhi, Latest Marathi News
shahdara murder case: सध्या देशभरात श्रद्धा हत्याकांडाची चर्चा होत आहे, पण डेहराडोनच्या अनुपमाचा यापेक्षाही भयंकररित्या खून झाला होता. ...
काल पालघरमधील श्रद्धा वाकर या मुलीच्या हत्येची घटना उघडकीस आली. आरोपी आफताब पूनावाला याने मृतदेहाचे ३५ तुकडे करुन हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला. ...
डेटिंग ॲपवर प्रेम, नंतर लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्नाची मागणी झाल्यावर खून. हे आहेत श्रद्धा मर्डर केसचे तीन टप्पे! यावरून डेटिंग ॲपबद्दल जागृती होणे आवश्यक झाले आहे. ...
मुंबईच्या श्रद्धा वाकर खून प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला.या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब पूनावाला डेटिंग अॅपवर सक्रिय होता. ...
श्रद्धा मर्डर केसने संपूर्ण देश हादरला आहे. लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाने, या घटनेची संपूर्ण तयारी केली होती. ...
Shraddha Murder Case: २७ वर्षांची तरुणी एका मुलाला भेटते, प्रेमात पडते आणि नंतर तिच्या पालकांच्या इच्छेविरुद्ध त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेते. सगळे काही बॉलिवूड चित्रपटातील कथेसारखे वाटेल. परंतु या कथेचा अंगावर शहारे आणणारा भयानक शेवट झाला ...
Maharashtra News: केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी ठाकरे गटाने आपली बाजू मांडली. ...
mehrauli murder case : कहाणीची सुरुवात माया नगरी मुंबईत होते, जिथे कॉल सेंटरमध्ये काम करत असताना आफताब आणि श्रद्धा नावाची मुलगी भेटली. ...