लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

"सुकेशला भेटण्यासाठी तिहारला BMW मधून जायचे, भेटीसाठी १.५ लाख रुपये मिळायचे"; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | bollywood sukesh chandrashekhar money laundaring case not only jacqueline fernandez and nora fatehi one another bollywood actress used to meet conman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सुकेशला भेटण्यासाठी तिहारला BMW मधून जायचे, भेटीसाठी १.५ लाख रुपये मिळायचे"; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सुकेश चंद्रशेखर याच्या खंडणी प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोन्ही अभिनेत्रींनी जबाब नोंदवून खुलासा केला आहे.   ...

'मी तोंड उघडलं तर त्सुनामी येईल…' ब्रिजभूषण सिंह यांचा राजीनामा देण्यास नकार - Marathi News | 'Tsunami will come if I open my mouth...' Brijbhushan Singh's refusal to resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी तोंड उघडलं तर त्सुनामी येईल…' ब्रिजभूषण सिंह यांचा राजीनामा देण्यास नकार

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह राजीनामा देण्यास तयार नाहीत, तर आंदोलक पैलवान राजीनाम्याच्या मागणीवर अडून आहेत. ...

Wrestlers Stage Protest: "गरज पडल्यास काहीही करू शकतो...", बैठकीआधी ब्रिजभूषण सिंह यांचं मोठं विधान - Marathi News | Brijbhushan Singh has said that the Congress is involved in the protest of the Olympic athletes against the Indian Wrestling Federation   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"गरज पडल्यास काहीही करू शकतो...", बैठकीआधी ब्रिजभूषण सिंह यांचं मोठं विधान

brijbhushan sharan singh news: भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत.  ...

देवेंद्र फडणवीस बहुतेक दिल्लीला जातील; पण... - Marathi News | Special Article on Devendra Fadnavis will mostly go to Delhi for Central Politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवेंद्र फडणवीस बहुतेक दिल्लीला जातील; पण...

नेतृत्वाची विश्वासार्हता आणि अपरिहार्यता या दोन घटकांनी फडणवीसांना अद्याप महाराष्ट्रातच ठेवले आहे; पण उद्याचे काही सांगता येत नाही! ...

'ब्रिजभूषण सिंह समोर रुम घेऊन दरवाजा उघडा ठेवायचे'; महिला खेळाडूंचा धक्कादायक आरोप - Marathi News | metoo protest indian wrestler bajrang punia vinesh phogat sakshi malik meet sports ministry against brijbhushan sharan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ब्रिजभूषण सिंह समोर रुम घेऊन दरवाजा उघडा ठेवायचे'; महिला खेळाडूंचा धक्कादायक आरोप

भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ...

Swati Maliwal : दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित; कारने 15 मीटर फरफटत नेलं, छेड काढली अन्... - Marathi News | dcw chief Swati Maliwal dragged by car for meters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित; कारने 15 मीटर फरफटत नेलं, छेड काढली अन्...

Swati Maliwal : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना एका कार चालकाने 10 ते 15 मीटरपर्यंत फरफटत नेलं आहे.  ...

हे लोक आता ऑलिम्पिक पदकही जिंकू शकत नाहीत; आंदोलक कुस्तीपटूंवर ब्रिजभूषण सिंह यांचा पलटवार - Marathi News | Wrestler vs Brijbhushan Sharan Singh | These guys can't even win an Olympic medal anymore; Brijbhushan Singh's counterattack on protesting wrestlers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे लोक आता ऑलिम्पिक पदकही जिंकू शकत नाहीत; आंदोलक कुस्तीपटूंवर ब्रिजभूषण सिंह यांचा पलटवार

दिल्लीच्या जंतरमंतरवर बुधवारपासून देशातील काही दिग्गज कुस्तीपटू कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. ...

इथे सिकंदरचा वाद अन् जंतर मंतरवर बजरंग, साक्षीसह ऑलिम्पिक पदकविजेत्या कुस्तीपटूंचं आंदोलन; जाणून घ्या कारण - Marathi News | Olympic medallist Bajarang Punia, Sakshi Malik & top Indian wrestlers launch protest against country's Wrestling Federation at Jantar Mantar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जंतर मंतरवर बजरंग, साक्षीसह ऑलिम्पिक पदकविजेत्या कुस्तीपटूंचं आंदोलन; जाणून घ्या कारण

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखवर अन्याय झाल्यावरून वाद सुरू असताना आता दिल्लीतील जंतर मंतरवर ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू आंदोलनाला बसले आहेत. ...