लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

भयंकर! "अजिबात पश्चाताप नाही, ती मला इग्नोर करायची म्हणून..."; साहिलची पोलिसांसमोर कबुली - Marathi News | delhi sahil accused of the 16 year old girl murder case arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! "अजिबात पश्चाताप नाही, ती मला इग्नोर करायची म्हणून..."; साहिलची पोलिसांसमोर कबुली

दिल्ली पोलिसांच्या चौकशीत साहिलने आपल्याला गुन्हा केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगितलं आहे. ...

...तर छातीवर गोळ्या झेलू! माजी आयपीएस अधिकाऱ्यावर कुस्तीपटू बजरंग पुनियाचा पलटवार - Marathi News | Wrestler Bajrang Punia hits back at former IPS officer jantar mantar delhi protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर छातीवर गोळ्या झेलू! माजी आयपीएस अधिकाऱ्यावर कुस्तीपटू बजरंग पुनियाचा पलटवार

दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचे तंबू पोलिसांनी उखडून फेकले आहेत. कुस्तीपटूंना आता पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करू दिले जाणार नाही. ...

दिल्ली पुन्हा हादरली; प्रेयसीवर केले २० वार, डोकेही ठेचले - Marathi News | Delhi shook again 20 times stabbed on the girlfriend her head was also crushed crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली पुन्हा हादरली; प्रेयसीवर केले २० वार, डोकेही ठेचले

आरोपीला केली अटक ...

जंतर-मंतरवरुन पोलिसांनी हटवलं आंदोलकांचं सामान; पैलवानांचे तंबू काढले, इशाराही दिला - Marathi News | Police removed protesters' belongings from Jantar-Mantar; The tents of the wrestlers were removed and a warning was also given | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जंतर-मंतरवरुन पोलिसांनी हटवलं आंदोलकांचं सामान; पैलवानांचे तंबू काढले, इशाराही दिला

रविवारी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

साहिललाही तशीच शिक्षा मिळावी, मुलीच्या हत्येनंतर पीडित वडिलांंचा आक्रोश - Marathi News | Sahil should get the same punishment, cry victim's father after daughter's murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साहिललाही तशीच शिक्षा मिळावी, मुलीच्या हत्येनंतर पीडित वडिलांंचा आक्रोश

अल्पवयीन मुलाच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ...

दिल्ली हत्याकांडावर गौतम गंभीरचा संताप, जनावर म्हणत व्यक्त केला राग - Marathi News | Gautam Gambhir's anger over the Delhi massacre, expressed his anger as an animal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हत्याकांडावर गौतम गंभीरचा संताप, जनावर म्हणत व्यक्त केला राग

दिल्लीच्या बाहेरील उत्तरेला शाहबाद डेअरी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. ...

Delhi Murder: दिल्लीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, आरोपी साहिलला पोलिसांनी बुलंदशहरमधून घेतले ताब्यात - Marathi News | Delhi Murder: Sahil, the accused who brutally murdered a minor girl in Delhi, is in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, आरोपी साहिलला पोलिसांनी बुलंदशहरमधून घेतले ताब्यात

Delhi Murder Case: राजधीनी दिल्लीत 16 वर्षीय मुलीची चाकूचे 40 वार आणि दगडाने ठेचून हत्या झाली आहे. ...

'फोटो बॉम्ब...' स्मृती इराणींचा नवीन संसदेत अमित शहांसमवेतचा फोटो व्हायरल - Marathi News | 'Photo bomb...' Smriti Irani's photo with Amit Shah in the new Parliament goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फोटो बॉम्ब...' स्मृती इराणींचा नवीन संसदेत अमित शहांसमवेतचा फोटो व्हायरल

नव्या संसद भवनातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो व्हायरल झाले. ...