लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

ज्या रॅट मायनरने वाचवले सिलक्यारा टनेलमधील ४१ कामगारांचे प्राण, त्याच्याच घरावर पालिकेने चालवला बुलडोझर   - Marathi News | Rat miner who saved the lives of 41 workers in Silkyara tunnel, his Home bulldozed by municipality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या रॅट मायनरने वाचवले सिलक्यारा टनेलमधील ४१ कामगारांचे प्राण, त्याच्याच घरावर पालिकेने चालवला बुलडोझर  

Rat Miner Home: नोव्हेंबर महिन्यात उत्तरकाशीमधील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवणाऱ्या रॅट मायनर वकिल हसन यांचं घर महानगपालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये पाडलं आहे. ...

केमिकल मिसळून नायजेरियन नागरिक बनवत होते ड्रग्ज; स्फोटात २ जणांचा मृत्यू - Marathi News | Nigerian citizens were mixing chemicals to make drugs; 2 people died in the explosion in delhi burari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केमिकल मिसळून नायजेरियन नागरिक बनवत होते ड्रग्ज; स्फोटात २ जणांचा मृत्यू

नायजेरियन वंशाचे चार नागरिक १० फेब्रुवारी रोजी पश्चिम कमल विहार येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आले होते. ...

महादेव ॲप घोटाळ्याप्रकरणी देशभरात १५ ठिकाणी छापे; दिल्ली, मुंबई, बंगालमध्ये ईडीची कारवाई - Marathi News | 15 locations raided across the country in connection with the Mahadev app scam; ED action in Delhi, Mumbai, Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महादेव ॲप घोटाळ्याप्रकरणी देशभरात १५ ठिकाणी छापे; दिल्ली, मुंबई, बंगालमध्ये ईडीची कारवाई

ॲपचा मालक असल्याचा दावा करणाऱ्या शुभम सोनीने यापूर्वी एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी केले होते. ...

अक्षय कुमारचीही राजकारणात एन्ट्री? भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता - Marathi News | BJP can field film star Akshay Kumar from Chandni Chowk seat loksabha election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचीही राजकारणात एन्ट्री? भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता

अक्षय कुमारला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे (Akshay Kumar, BJP) ...

'माझ्याकडून चूक झाली...' ध्रुव राठीचा व्हिडीओ रिट्विट केल्याबाबत सीएम केजरीवाल यांनी माफी मागितली - Marathi News | arvind kejriwal's lawyer says retweeting dhruv rathee's video was mistake supreme court stays defamation proceedings till march 11 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्याकडून चूक झाली...' ध्रुव राठीचा व्हिडीओ रिट्विट केल्याबाबत सीएम केजरीवाल यांनी माफी मागितली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात ध्रुव राठी यांचा व्हिडीओ रिट्विट केल्या प्रकरणी माफी मागितली आहे. ...

खळबळजनक! श्वानांची दहशत; चिमुकलीला 150 मीटर फरफटत नेलं, जीवघेणा हल्ला केला अन्... - Marathi News | stray dogs 2 year old girl dragged for 150 meters scratched and killed in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! श्वानांची दहशत; चिमुकलीला 150 मीटर फरफटत नेलं, जीवघेणा हल्ला केला अन्...

श्वानांनी दोन वर्षांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला आणि तिला 150 मीटरपर्यंत फरफटत नेलं. यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ...

सीएम केजरीवाल म्हणतात त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे; कारणही सांगितले... - Marathi News | LokSabha Election : CM Kejriwal says he should get Nobel Prize; Also told the reason... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएम केजरीवाल म्हणतात त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे; कारणही सांगितले...

आगामी लोकसभेसाठी दिल्लीतील सातही जागांवर आप आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. ...

मी कोण आहे, तुला माहितीय का?; बाचाबाची मग हाणामारी; दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | First a verbal altercation, then a fight between the two; Video of women in delhi metro goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मी कोण आहे, तुला माहितीय का?; बाचाबाची मग हाणामारी; दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान दिल्ली मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...