लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपकाचं ‘सुपर ड्रग्ज’ कनेक्शन? - Marathi News | Deepak's 'super drugs' connection? | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :दीपकाचं ‘सुपर ड्रग्ज’ कनेक्शन?

...

कामगार मंत्रालयाकडून दीपिकाचा 'तो' फोटो रिट्विट; थोड्याच वेळात केला डिलीट - Marathi News | labour ministry retweets photo shopped pic of deepika padukone smoking amid drug scandal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामगार मंत्रालयाकडून दीपिकाचा 'तो' फोटो रिट्विट; थोड्याच वेळात केला डिलीट

सोशल मीडियावर अनेकांकडून संताप व्यक्त; कामगार मंत्रालयाकडून फोटो डिलीट ...

प्रेमात आकंठ बुडालेले असताना दीपिका आणि रणबीरचे अचानक झाले होते ब्रेकअप, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | what is the true reason behind the breakup between deepika padukone and ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमात आकंठ बुडालेले असताना दीपिका आणि रणबीरचे अचानक झाले होते ब्रेकअप, कारण वाचून व्हाल हैराण

ड्रग्स प्रकरणात नाव आल्यामुळे दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आहे. ...

ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर दीपिका पादुकोण लवकरच सादर करणार ऑफिशियल स्टेटमेंट - Marathi News | Deepika padukone will soon make an official statement after being named in the drugs case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर दीपिका पादुकोण लवकरच सादर करणार ऑफिशियल स्टेटमेंट

दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशला NCBने चौकशीसाठी बोलवले होते. ...

दीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्स प्रकरणात आले आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव, NCBच्या हाती पुरावे - Marathi News | Drug connection sara deepika shraddha one more actress in ncb radar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्स प्रकरणात आले आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव, NCBच्या हाती पुरावे

सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि दीपिका पादुकोण नंतर बॉलिवूडमधील आणखी एक अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर आहे. ...

दीपिकाचं ड्रग्ज कनेक्शन ? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy - Marathi News | Deepika's drug connection? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचं ड्रग्ज कनेक्शन ? Kangana Ranaut on Deepika Padukone | Lokmat CNX Filmy

...

ड्रग्स केसमध्ये नाव येताच दीपिका झाली ट्रोल, लोक म्हणाले - एक चुटकी ड्रग्स की किमत तूम क्या जानो... - Marathi News | Deepika Padukone trolled after getting her name surfaces in drugs case | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स केसमध्ये नाव येताच दीपिका झाली ट्रोल, लोक म्हणाले - एक चुटकी ड्रग्स की किमत तूम क्या जानो...

दीपिकाचं नाव तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि तिच्यात झालेल्या चॅटींगमधून समोर आलंय. यानंतर सोशल मीडिया यूजर्स दीपिकाला ट्रोल करत आहे. ...

जेव्हा दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगला म्हणते- तू माझा सुपरड्रग्स, सोशल मीडियावर 'ती' पोस्ट व्हायरल - Marathi News | Deepika padukone drugs chat actress called husban ranveer singh her super drug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगला म्हणते- तू माझा सुपरड्रग्स, सोशल मीडियावर 'ती' पोस्ट व्हायरल

एनसीबीच्या चौकशीत अभिनेत्री दीपिका पादुकोणचेही नाव समोर आले आहे. ...