लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Drugs case: दीपिका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये विचारते, 'माल आहे का?' Hash ना?, गांजा नाही, वाचा पूर्ण चॅट - Marathi News | Deepika Padukone name comes out in Bollywood drug curtail read her drugs chats asks maal aahe ka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Drugs case: दीपिका व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये विचारते, 'माल आहे का?' Hash ना?, गांजा नाही, वाचा पूर्ण चॅट

सुशांत सिंह राजपूतची 'टॅलेंट मॅनेजर' जया साहाच्या एका कथित चॅटमध्ये D आणि K नावाचा उल्लेख आहे. एनसीबीच्या सूत्रांनुसार, 'D'चा अर्थ दीपिका पदुकोण आणि 'K'चा अर्थ करिश्मा, असा सांगण्यात येत आहे. करिश्मा हे जया साहाच्या असोसिएटचे नाव आहे.  ...

जेव्हा दारूच्या नशेत बेधुंद झाली होती दीपिका पदुकोण, फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | when Deepika Padukone Caught DRUNK With Her Friends, You Will Be Shocked To See This Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा दारूच्या नशेत बेधुंद झाली होती दीपिका पदुकोण, फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला समन्स पाठवले आहे. ...

ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव येताच कंगनाने साधला निशाणा; म्हणाली, रिपीट आफ्टर मी...!  - Marathi News | kangana ranaut slams deepika padukone for alleged involvement in drug nexus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव येताच कंगनाने साधला निशाणा; म्हणाली, रिपीट आफ्टर मी...! 

ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव समोर येताच कंगनाने ट्विट केले. ...

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार - Marathi News | NCB to summon Deepika Padukone this week in Bollywood drug probe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाशी अनेकांचे धागेदोर जुळलेले असल्याचं हळूहळू उघड होऊ लागलं आहे. ...

करण जोहरच्या व्हायरल व्हिडिओची एनसीबी चौकशी करणार - Marathi News | NCB will be probe Karan Johar's viral video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करण जोहरच्या व्हायरल व्हिडिओची एनसीबी चौकशी करणार

या लोकांनी पार्टीत मादक पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला आहे. एनसीबीचे अधिकारी आता त्याच व्हिडिओची चौकशी करतील. ...

In Pics: दीपिका पादुकोणच्या डिप्रेशनबाबत पहिल्यांदाच बोला रणवीर सिंग, सांगितली कशी झाली होती तिची अवस्था - Marathi News | Deepika padukone mega icons teaser out ranveer singh shared her emotional | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :In Pics: दीपिका पादुकोणच्या डिप्रेशनबाबत पहिल्यांदाच बोला रणवीर सिंग, सांगितली कशी झाली होती तिची अवस्था

ट्विटर ट्रेंड होतोय ‘सनकी’; शाहरूख खान-दीपिका पादुकोणशी आहे कनेक्शन - Marathi News | shahrukh khan and deepika padukone to join hands for atlees next sanki | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्विटर ट्रेंड होतोय ‘सनकी’; शाहरूख खान-दीपिका पादुकोणशी आहे कनेक्शन

शाहरूखचे फॅन्स असाल तर वाचा ...

दीपिका पादुकोण होणार गोव्याला रवाना, शूटिंगला करणार सुरूवात, See Photos - Marathi News | Deepika Padukone to leave for Goa, start shooting, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण होणार गोव्याला रवाना, शूटिंगला करणार सुरूवात, See Photos

आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी दीपिका गोव्याला जाणार आहे. ...