लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
 रियाला जामीन मिळताच दीपिका पादुकोणने सुरु केली गोव्याला जाण्याची तयारी! - Marathi News | deepika padukone to return to goa to continue the shoot of shakun batras next film after being interrogated by ncb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रियाला जामीन मिळताच दीपिका पादुकोणने सुरु केली गोव्याला जाण्याची तयारी!

एनसीबीने समन्स बजावल्यानंतर दीपिकाला शूटींग सोडून मुंबईत परतावे लागले होते. ...

NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा कोरोना पॉझिटिव्ह; दीपिकाची केली होती चौकशी - Marathi News | NCB Deputy Director KPS Malhotra Corona Positive; Deepika was interrogated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा कोरोना पॉझिटिव्ह; दीपिकाची केली होती चौकशी

NCB Deputy Director KPS Malhotra :अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार एनसीबीच्या रडारवर आहेत. ...

खळबळजनक! कास्टिंग काउचच्या मदतीने बऱ्याच अभिनेत्री पोहचल्या टॉपवर, ईशा कोप्पीकरचा दावा - Marathi News | Isha Koppikar claims that many actresses reached the top with the help of casting couch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खळबळजनक! कास्टिंग काउचच्या मदतीने बऱ्याच अभिनेत्री पोहचल्या टॉपवर, ईशा कोप्पीकरचा दावा

कास्टिंग काउचच्या मदतीने बऱ्याच अभिनेत्री बॉलिवूडमध्ये टॉपवर पोहचल्या आहेत, असा दावा ईशाने केला आहे. ...

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' आहे एक अभिनेता, कधीकाळी तो होता सुपरमॉडल? - Marathi News | Actor who supermodel in the past is mastermind of drugs nexus says reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' आहे एक अभिनेता, कधीकाळी तो होता सुपरमॉडल?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कथित बॉलिवूड ड्रग् नेक्सस मागे 'मास्टरमाइंड' एक अभिनेता आहे जो सुपरमॉडल होता. ...

सावळ्या रंगाच्या या अभिनेत्रींना कधीच वाटला नाही 'रंग माझा वेगळा', एकीने तर पटकावला विश्व सुंदरीचा किताब - Marathi News | These dark-skinned actresses never thought 'my color is different'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावळ्या रंगाच्या या अभिनेत्रींना कधीच वाटला नाही 'रंग माझा वेगळा', एकीने तर पटकावला विश्व सुंदरीचा किताब

शाहरूख खानची मुलगी सुहानाला देखील रंगभेदावरून हिणवले गेले. बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांच्या करियरमध्ये कधीच सावळा रंग अडसर ठरला नाही. ...

सुपरस्टार्स क्रिकेटपटूंच्या पत्नीही ड्रग्ज घेतात...! शर्लिन चोप्राचा खळबळजनक दावा - Marathi News | actress sherlyn chopra claims that she have seen cricketers and bollywood stars wives taking cocaine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार्स क्रिकेटपटूंच्या पत्नीही ड्रग्ज घेतात...! शर्लिन चोप्राचा खळबळजनक दावा

काय म्हणाली शर्लिन चोप्रा? ...

संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच... - Marathi News | No clean chit to Deepika Padukone, Sara Ali Khan and Shraddha Kapoor says NCB | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच...

अशी चर्चा होती की, या अभिनेत्रींना एनसीबीने क्लीन चीट दिली आहे.  पण बुधवारी ही चर्चा खोटी असल्याची आणि अभिनेत्रींना क्लीन चीट न दिल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. ...

माल, वीड, हॅश हे तर सिगारेटसाठीचे कोडवर्ड - Marathi News | Goods, weeds, hashes are the codewords for cigarettes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माल, वीड, हॅश हे तर सिगारेटसाठीचे कोडवर्ड

दीपिका, करिश्माचा जबाब : आता एनसीबी अन्य पुरावे गोळा करण्याच्या मागे ...