बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
संजय लिला भन्साळी यांचा वादग्रस्त ठरलेला 'पद्मावत' चित्रपट आज अखेर रिलीज झाला आहे. राजपूत समाजाकडून आणि विशेषत: करणी सेनेकडून चित्रपटाला असलेला विरोध कायम असून देशभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं सुरु आहेत. ...
दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला विरोध करणा-या करणी सेनेच्या मुंबईतील 17 कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...