लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपक चहर

Deepak Chahar Latest News in marathi

Deepak chahar, Latest Marathi News

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.
Read More
Photos: भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा हॉट अवतार, धबधब्याखाली चिंब भिजली - Marathi News | Indian Cricketer Deepak Chahar Sister Malti Chahar Bikini Look waterfall Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा हॉट अवतार, धबधब्याखाली चिंब भिजली

साडी असो वा वेस्टर्न आऊटफिट ती प्रत्येक लुकमध्ये स्टायलिश व हॉट दिसते. ...

IPL मधील नवी मिस्ट्री गर्ल! MI सह RR च्या ताफ्यातील क्रिकेटर्सचा मेकओव्हर करणारी ही सुंदरी कोण? - Marathi News | IPL 2026 Who Is The Woman Seen With RR Skipper Riyan Parag Yashasvi Jaiswal Ravindra Jadeja And Mi Deepak Chahar 'Mystery Girl' Photo Goes Know About Celebrity Makeup Artist Kavita Das | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील नवी मिस्ट्री गर्ल! MI सह RR च्या ताफ्यातील क्रिकेटर्सचा मेकओव्हर करणारी ही सुंदरी कोण?

तिने मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील स्टार क्रिकेटर्ससह राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. ...

दीपक चहरची बहीण कोणाशी लग्न करणार? ३५ वर्षीय मालती चहरचा मोठा खुलासा - Marathi News | Malti Chahar Marriage : Who will Deepak Chahar's sister marry? 35-year-old Malti Chahar's big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपक चहरची बहीण कोणाशी लग्न करणार? ३५ वर्षीय मालती चहरचा मोठा खुलासा

Malti Chahar Marriage : ३५ वर्षीय मालती चहरने आपल्या लग्नाबाबत आणि एमएस धोनीसोबतच्या खास नात्याबद्दल मोठे विधान केले आहे. क्रिकेटरशी लग्न का करणार नाही, याचे कारण तिने स्पष्ट केले. वाचा सविस्तर. ...

"आईवडील सतत भांडायचे, मला मारायचे अन् भाऊ दीपक चहर तर..." मालती चहरचा खुलासा - Marathi News | malti chahar talks about her traumatic childhood her parents used to beat her after argument | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आईवडील सतत भांडायचे, मला मारायचे अन् भाऊ दीपक चहर तर..." मालती चहरचा खुलासा

मालती चहरचं बालपण अतिशय ट्रॉमामध्ये गेलं, म्हणाली, "गेल्या १३ वर्षांपासून..." ...

ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS) - Marathi News | malti chahar hot glamorous saree look photos bigg boss ipl mystery girl hotness reloaded see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)

Malti Chahar Glamorous Saree Pics: मालती चहरचे नाव प्रणित मोरेशी जोडण्यात आलं होतं ...

वडिलांच्या वयाचा होता दिग्दर्शक! कामाच्या बहाण्याने बोलावलं अन्; क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालतीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | bigg boss 19 fame malti chahar share casting couch horrible experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या वयाचा होता दिग्दर्शक! कामाच्या बहाण्याने बोलावलं अन्; क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालतीचा धक्कादायक खुलासा

ग्लॅमरच्या या जगात काम करताना चांगले अनुभव येतीलच असं नाही. अनेक नवख्या कलाकारांना इंडस्ट्रीत काम करताना चांगल्या-वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो.  ...

सुरेश रैना, अर्शदीप ते तिलक वर्मा... दिग्गज क्रिकेटपटूंचा 'बिग बॉस १९'च्या 'या' स्पर्धकाला पाठिंबा - Marathi News | Tilak Varma Suresh Raina Yuzvendra Arshdeep Support Bigg Boss 19 Malti Chahar Sister Of Cricketer Deepak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरेश रैना, अर्शदीप ते तिलक वर्मा... दिग्गज क्रिकेटपटूंचा 'बिग बॉस १९'च्या 'या' स्पर्धकाला पाठिंबा

'बिग बॉस १९' जिंकण्यासाठी लोकप्रिय स्पर्धकाला दिग्गज क्रिकेटपटूंकडून पाठिंबा! ...

एल्विश यादवचा Bigg Boss 19च्या 'या' स्पर्धकाला जाहीर पाठिंबा, फॅन्स म्हणाले, "आता मजा येईल" - Marathi News | Elvish Yadav Shows Support For Malti Chahar In Bigg Boss 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एल्विश यादवचा Bigg Boss 19च्या 'या' स्पर्धकाला जाहीर पाठिंबा, फॅन्स म्हणाले, "आता मजा येईल"

एल्विश यादवने 'बिग बॉस १९' मधील एका स्पर्धकाला जाहीर पाठिंबा दिलाय. ...