lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक चहर

Deepak Chahar Latest News in marathi, मराठी बातम्या

Deepak chahar, Latest Marathi News

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.
Read More
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह - Marathi News | IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : Chennai Super Kings pacer Matheesha Pathirana is nursing a hamstring injury and will be returning to Sri Lanka for further recovery, Mustafizur Rahman has gone back for international duty  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह

 इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे धर्मशालाच्या नयनरम्स स्टेडियमवर खेळत आहेत. ...

IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार  - Marathi News | Deepak Chahar and Mayank Yadav have suffered mid-season injuries and unlikely to play in IPL 2024 again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 

राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स यांनी प्ले ऑफच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली आहे, तर सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे शर्यतीत आहेत. ...

ऋतुराज कर्णधार असला तरी धोनीची परवानगी घ्यावी लागते; CSKच्या खेळाडूनेच केली पोलखोल? - Marathi News | IPL 2024 CSK vs GT Ruturaj Gaikwad is Captain but we always seek permission from MS Dhoni says Deepak Chahar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज कर्णधार असला तरी धोनीची परवानगी घ्यावी लागते; CSKच्या खेळाडूनेच केली पोलखोल?

Ruturaj Gaikwad MS Dhoni IPL 2024: ऋतुराज गायकवाड CSKचा कर्णधार असेल हे स्पर्धेआधीच ठरवण्यात आले होते. तरीही असा गोंधळ सुरु असल्याने हा प्रकार चर्चेत आहे. ...

IPL 2024 CSK vs RCB: RCB सुस्साट पण अचानक आला 'स्पीड ब्रेकर', कर्णधारानंतर दोघांचे लोंटागण - Marathi News | Ipl Match 2024 live score csk vs rcb Mustafizur Rahman gets 2 wickets in the over, Faf Du Plessis and Rajat Patidar are out for 0, Mustafizur Rahman takes 2 and Deepak Chahar 1, Glenn Maxwell is also out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB सुस्साट पण अचानक आला 'स्पीड ब्रेकर', कर्णधारानंतर दोघांचे लोंटागण

IPL 2024 CSK vs RCB Live Score Card: आजपासून आयपीएलला सुरुवात झाली असून CSK आणि RCB याच्यांत सलामीचा सामना होत आहे. ...

भारतीय क्रिकेटपटूला Zomato ने म्हटले, तू खोटारडा! खेळाडूने जगासमोर आणला नवा फ्रॉड  - Marathi News | Indian Cricket Team Star Deepak Chahar Suffers "New Fraud", Accuses Zomato Of Calling Him Liar. Food Delivery Giant Responds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटूला Zomato ने म्हटले, तू खोटारडा! खेळाडूने जगासमोर आणला नवा फ्रॉड 

बऱ्याच लोकांना असा अनुभव आला असेल, याची मला खात्री आहे. तर मग Zomato टॅग करा आणि तुमच्यासोबत जे घडलंय ते सांगा," असे चहरने लिहिले. ...

'आयपीएलपूर्वी रणजी खेळा...'; ईशान, कृणाल अन् चहरसह अनेक खेळाडूंना BCCIच्या सूचना - Marathi News | 'Play Ranji before IPL...'; BCCI instructions to several players including Ishan Kishan, Krunal Pandya and Deepak Chahar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आयपीएलपूर्वी रणजी खेळा...'; ईशान, कृणाल अन् चहरसह अनेक खेळाडूंना BCCIच्या सूचना

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना एक महत्वाचा संदेश दिला आहे. ...

एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताला दुहेरी झटका, दोन खेळाडू द. आफ्रिका दौऱ्यातून बाहेर - Marathi News | Mohammed Shami ruled out of South Africa Tests, Deepak Chahar withdraws from ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडे मालिकेपूर्वी भारताला दुहेरी झटका, दोन खेळाडू द. आफ्रिका दौऱ्यातून बाहेर

एकदिवसीय मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी भारताला धक्का बसला आहे. ...

टीम इंडियातील मेजर अपडेट्स : जडेजा T20ला मुकणार, शुबमन उशीरा पोहोचणार? दीपक चहर...  - Marathi News | Indian Squad Updates vs South Africa : Ravindra Jadeja is yet to join the Indian team for the T20I series, Shubman Gill will join the Indian team, flying in from the UK. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील मेजर अपडेट्स : जडेजा T20ला मुकणार, शुबमन उशीरा पोहोचणार? दीपक चहर... 

Indian Squad Updates vs South Africa : भारतीय संघ ३ ट्वेंटी-२०, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. ...