लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

एका बुक्कीचा सूड....डोक्यात दगड घालून मित्राची हत्या - Marathi News | Revenge of a punch .... Murder of a friend by throwing a stone at his head | Latest beed News at Lokmat.com

बीड :एका बुक्कीचा सूड....डोक्यात दगड घालून मित्राची हत्या

परप्रांतीय मजुरांतील वाद शिगेला गेला आणि खून झाला ...

३०० रुपयांसाठी तरुणाने घेतला मजुराचा जीव; आरोपी अटकेत - Marathi News | Young man kills laborer for 300 rupees in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :३०० रुपयांसाठी तरुणाने घेतला मजुराचा जीव; आरोपी अटकेत

भंडारा येथील इंदिरा गांधी वॉर्डात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वारंवार मागूनही उसणवार दिलेले पैसे परत करत नसल्याने ही घटना घडली. भंडारा पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला अटक केली. ...

अनैतिक संबंधातून २८ वर्षीय तरुणाचा खून; जळगावमधील थरारक घटना - Marathi News | 28-year-old murdered in immoral relationship; Thrilling incident in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनैतिक संबंधातून २८ वर्षीय तरुणाचा खून; जळगावमधील थरारक घटना

अमित खरे, असे मारेकऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ...

अंतर्वस्त्रामुळे उलगडले आत्महत्येचे गूढ, म्हणून नवविवाहित महिलेने संपवले आयुष्य - Marathi News | Underwear reveal the mystery of suicide, so the newlyweds end their lives | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंतर्वस्त्रामुळे उलगडले आत्महत्येचे गूढ, म्हणून नवविवाहित महिलेने संपवले आयुष्य

Suicide Case : मृत प्रियंका चौहान हिचे गेल्या वर्षी पालिकेत ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या राहुल चौहानसोबत लग्न झालं होतं. राहुलच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि त्याला एक मुलगी देखील आहे. ...

माहेरच्यां मंडळीला सासरी बोलावल्याचा राग; विवाहितेचा गळा आवळून खून - Marathi News | woman brutally killed by husband and in-laws after torture | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माहेरच्यां मंडळीला सासरी बोलावल्याचा राग; विवाहितेचा गळा आवळून खून

शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृत महिलेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

भरधाव ट्रकची दुचाकीला हुलकावणी; खाली कोसळलेल्या महिलेचा चाकाखाली चिरडून मृत्यू  - Marathi News | speedy truck's two-wheeler dumped; A woman who fell down was crushed to death under a wheel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रकची दुचाकीला हुलकावणी; खाली कोसळलेल्या महिलेचा चाकाखाली चिरडून मृत्यू 

खुलताबाद पोलीसांनी तपास करत ट्रक पकडला आहे. ...

२ वर्षाच्या भाचीवर कारमध्ये काकाने केला बलात्कार अन् केली हत्या - Marathi News | Uncle rapes and kills 2 year old niece in car in bengluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ वर्षाच्या भाचीवर कारमध्ये काकाने केला बलात्कार अन् केली हत्या

Rape And Murder Case : अटीबेले येथील रहिवासी असलेल्या कार चालकाला त्याच्या दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ...

मोबाईल फोडल्याच्या रागातून मजुराची हत्या; वाठोडा परिसरातील घटना - Marathi News | Man killed by a teenager in wathoda nagpur for breaking mobile phone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल फोडल्याच्या रागातून मजुराची हत्या; वाठोडा परिसरातील घटना

त्वेषात आलेल्या आरोपीने बाजूचा लाकडी दांडा उचलून रिंकूला बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला. आरडाओरड ऐकून बाजूचे मजूर धावले. त्यांनी भांडण सोडविले. नंतर साथीदार आणि स्वत: आरोपीने जखमी रिंकूच्या डोक्यावर हळद लावली. ...