लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

प्रख्यात विचारवंत सुधीर बेडेकर यांचे आज पुण्यात निधन - Marathi News | Prominent thinker Sudhir Bedekar passed away in Pune today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रख्यात विचारवंत सुधीर बेडेकर यांचे आज पुण्यात निधन

पुणे येथील समाज विज्ञान अकादमीचे ते विद्यमान विश्वस्त अध्यक्ष होते. मृत्युसमयी त्यांचे वय 76 वर्षांचे होते.  ...

निकिता चौधरी जळीतकांडातील आरोपीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल - Marathi News | Nikita Chaudharys boyfriend arrested for abetting her suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निकिता चौधरी जळीतकांडातील आरोपीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

पोलिसांनी निकिताचा मित्र राहुल बांगरे याच्याविरुद्ध निकिताला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. ...

बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येचा तपास एनआयएकडे, हिजाबच्या वादातून गेला जीव - Marathi News | Nia takes over investigation into the murder of shivamogga based bajrang dal worker harsha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाच्या हत्येचा तपास एनआयएकडे, हिजाबच्या वादातून गेला जीव

Murder Case : हर्षाने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर हिजाबविरोधात एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी भगव्या शालीचे समर्थन केले होते. ...

पाणी भरलेला टँकर नाल्यात कोसळला, चालक जागीच ठार - Marathi News | driver killed as the tanker filled with water crashed into the nala | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाणी भरलेला टँकर नाल्यात कोसळला, चालक जागीच ठार

गुरुवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान कुंभा गावाजवळील टँकर नाल्यात कोसळला. यात टँकरचालक शिवदास जयसिंग राठोड यांचा दबून जागीच मृत्यू झाला. ...

अन् दोन महिन्यांपासून बेपत्ता वृद्धाचा सांगाडाच सापडला - Marathi News | the skeleton of an old man who had been missing for two months was found in a farm | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन् दोन महिन्यांपासून बेपत्ता वृद्धाचा सांगाडाच सापडला

२० जानेवारी रोजी ते घरून निघून गेले होते. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही त्यांच्या थांगपत्ता लागला नाही. अखेर नातेवाइकांनी साकोली ठाण्यात तक्रार नोंदविली. ...

पहिलीचा बाळंतपणात मृत्यू, दुसरी गेली सोडून; तिसरीचा गळा आवळून 'त्याने' केली आत्महत्या - Marathi News | man murderes wife and then commits suicide in sakoli tehsil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पहिलीचा बाळंतपणात मृत्यू, दुसरी गेली सोडून; तिसरीचा गळा आवळून 'त्याने' केली आत्महत्या

पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने दुसरा विवाह केला मात्र, तीही त्याला सोडून निघून गेली. मग त्याने तिसरे लग्न केले. मात्र, ती चांगली वागत नाही म्हणून त्याने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर स्वत:ही विषप्राशन करून आत्महत्या केली. ...

Corona Death Compensation: कोरोना मृत्यूचे खोटे दावे करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, आता केंद्र सरकार करणार कारवाई - Marathi News | Corona Death Compensation: Supreme Court's decision, now govt will take action on those who make false claims of corona death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना मृत्यूचे खोटे दावे करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, आता केंद्र सरकार करणार कारवाई

Corona Death Compensation: कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांच्या नातलगांना नुकसान भरपाई दिली जाते, पण अनेकांनी यासाठी मृत्यूचे खोटे दावे दाखल केल्याची माहिती समोर आली. ...

ईदला घ्यायला येणार होते वडील, त्याआधीच लेकीचा घात; सासरच्यांनी तिसऱ्या मजल्यावरून फेकले - Marathi News | The father promise to come Eid and take home, before daughter killed; in-laws threw her from the third floor | Latest beed News at Lokmat.com

बीड :ईदला घ्यायला येणार होते वडील, त्याआधीच लेकीचा घात; सासरच्यांनी तिसऱ्या मजल्यावरून फेकले

आज सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. ...