लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर दोन किमीवर सापडला करणचा मृतदेह - Marathi News | After a two-day search, Karan's body was found two km away in wainganga river | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर दोन किमीवर सापडला करणचा मृतदेह

मित्राला वाचवताना वैनगंगा नदीत होता बुडाला ...

दिवाळीच्या दिवशी विजेच्या धक्क्याने आजाेबासह पाहुण्या नातवाचा मृत्यू - Marathi News | On Diwali day, death of grandson who was visiting with grandfather due to electric shock | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीच्या दिवशी विजेच्या धक्क्याने आजाेबासह पाहुण्या नातवाचा मृत्यू

शेमडा शिवारातील घटना : सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ...

अपघाती मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार २ लाखांची भरपाई! जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर - Marathi News | Gopinath Munde Farmers Accident death Safety Relief Grant Scheme Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना काय आहे?

शेती व्यवसाय करत अशताना बऱ्याच कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा अंपगत्व ओढावते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या अपघातामुळे कुटुंब उध्वस्त होऊन अडचण निर्माण होते. ...

धगधगते वास्तव : दर ३० तासात एक आत्महत्या, १० महिन्यांत २६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले - Marathi News | Burning reality One suicide every 30 hours, 268 farmers died in 10 months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धगधगते वास्तव : दर ३० तासात एक आत्महत्या, १० महिन्यांत २६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

दर ३० तासात एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे. ...

भयावह! गाझातील रुग्णालयात अक्षरश: सडतायत मृतदेह, एकाच वेळी 179 शव करावे लागले दफन - Marathi News | hamas israel war Dead bodies literally rotting in hospitals in Gaza, 179 bodies had to be buried at once | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! गाझातील रुग्णालयात अक्षरश: सडतायत मृतदेह, एकाच वेळी 179 शव करावे लागले दफन

अबू सल्मियाह म्हणाले, “त्यांना सामूहिक कबरीत दफन करणे आम्हाला भाग पाडले. रुग्णालयाच्या आवारात मृतदेह विखुरलेले असून शवागारात वीज नाही. 7 ऑक्टोबरपासून गाझा पट्टीत कोणतेही इंधन पोहोचलेले नाही." ...

राजस्थानमधील अपघातात अमळनेरचे सहाजण ठार, मृतांमध्ये दोन कुटंबातील प्रत्येकी तीन जणांचा समावेश - Marathi News | 5 killed in Jalgaon accident in Rajasthan Death of mother, son and daughter | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राजस्थानमधील अपघातात अमळनेरचे सहाजण ठार, मृतांमध्ये दोन कुटंबातील प्रत्येकी तीन जणांचा समावेश

जैसलमेर येथे पर्यटनासाठी गेलेल्या अमळनेर येथील पाच जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ...

नीरा येथील विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल; माहेरच्यांनी राहत्या घरासमोरच केला अंत्यविधी - Marathi News | An extreme step taken by a married woman from Neera The funeral was done in front of Maher's residence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा येथील विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल; माहेरच्यांनी राहत्या घरासमोरच केला अंत्यविधी

नीरेच्या भर बाजारपेठेतील घरासमोरच अंत्यविधी करण्यात आल्याने नीरा शहरात भितीचे वातावरण ...

समाजात हुंड्याची कीड कायम, दिवाळीच्या पुर्वसंध्येला ‘लक्ष्मी’ गेली - Marathi News | Harassment for dowry by husband, in-laws; woman committed suicide on the eve of Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजात हुंड्याची कीड कायम, दिवाळीच्या पुर्वसंध्येला ‘लक्ष्मी’ गेली

विवाहितेची आत्महत्या ...